Thanks for birthday wishes in marathi,आभार शुभेच्छा

Thanks for birthday wishes in marathi : वाढदिवस म्हंटल की मोाईलवर शुभेच्छांच्या वर्षावात मोबाईल ही भरून जातो अगदी रात्री १२ पासून दुसरा दिवस येई पर्यंत. फक्त शुभेच्छा दिसतात. शुभेच्छा आल्या म्हंटल्यावर त्यांचे आभार मानले पाहिजेतच ना.

Thank you message

Thanks for birthday wishes in marathi

मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही तुमच्यासाठी तालामोलाचे शब्द काही मिळत नाहीत.मनापासून धन्यवाद..!

सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी,काळजातले दोन शब्द तुमच्या आभारासाठी !

तुमचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनात कायम जतन राहील आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून सर्वांचे धन्यवाद देतो

आज माझ्या वाढदिवशी,तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर झाला.आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार

माझ्या वाढदिवसानिमित्त,आपण सर्वानी दिलेल्या शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला.त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार,ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मनःपूर्वक धन्यवाद

आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस अपूर्ण आहे.आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन मनापासून धन्यवाद

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,कोणत्याही केक पेक्षा गोड,आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार

आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,आशिर्वाद दिले, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.!असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थनापुन्हा एकदा धन्यवाद..

वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात,किंवा हरवल्या जाऊ शकतात,परंतु, तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. सर्वांचे खूप-खूप धन्यवाद…

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे मी व्यक्त करू शकत नाही. तुमच्या व्यस्त जीवनातून आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो

माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो.!तुमच्या सर्व शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत!काहीसा व्यस्त असल्याने जवळच्या लोकांच्या कॉल आणि संदेशांना उत्तर देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व.

माझ्या वाढदिवसाला माझ्या आयुष्यातील असा अद्भुत आणि अविस्मरणीय दिवस बनवल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले.मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे

आभार

Thanks for birthday wishes in marathi

आपण वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.असेच आशीर्वाद माझ्यावर राहू देत हीच प्रार्थना.धन्यवाद…

आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस आणखीनच विशेष बनला आहे.असेच प्रेम, आशीर्वाद माझ्यावर कायम राहूद्यात.खूप खूप धन्यवाद…

आज माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छारुपी प्रेम, आशीर्वाद देऊन आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार

असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपण सर्वांनी केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला नेहमीच आठवणीत राहतील.असेच प्रेम माझ्यावर राहु देत.सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून आभार

कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाचीमाणसं कमावली.पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले.मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे..आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो…धन्यवाद

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,कोणत्याही केक पेक्षा गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला. आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी उभे रहा.धन्यवाद

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील..आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.मनापासून धन्यवाद

सर्वच कॉल्स, पोस्ट आणि कार्ड उत्कृष्ट होते. मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्यासारखे अप्रतिम मित्र आणि कुटुंब आहे शुभेच्छा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारीमित्र, आपण सर्वांनी माझ्यावाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छादिल्याबद्दल मी आपणा सर्वांचामनापासून खूप खूप आभारी आहे.आपल्यासारखे मित्र लाभलेहे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातूनप्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दलसर्वांना मनापासून धन्यवाद

आपण पोस्ट केलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला नेहमीच आठवणीत राहतील.असेच प्रेम माझ्यावर राहु देत धन्यवाद.

Thanks for birthday marathi

Thanks for birthday wishes in marathi

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझे आयुष्य अधिकाधिक सुंदर झाले आहे.असेच प्रेम माझ्यावर राहु देत हीच ईश्र्वरचरणी प्रार्थना.

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो.

Thanks for birthday wishes in marathi

तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रथम मी माझ्या जीवनासाठी देवाचे आभार मानू इच्छितो त्यासोबतच ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

.माझ्या वाढदिवशी मला मिळालेल्या शुभेच्छा आणिआशीर्वादांबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार.

एक मोठा धन्यवाद त्या सर्व लोकांसाठी ज्यांनी वेळ काढून मला स्मित केलं.धन्यवाद.

तुम्ही सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहात,आणि तुमचे शब्द आणि शुभेच्छा फार छान होते.प्रत्येकजण माझ्या आयुष्याचा खास भाग आहात.पुन्हा एकदा सर्वांचे आभार,तुम्हा सर्वांना माझे प्रेम!

पैशाने भेटवस्तू विकत घेता येऊ शकतील परंतु आपले प्रेम आणि मैत्री नाही.मनापासून धन्यवाद.

वाढदिवसाचा केक संपला परंतु शिल्लक राहिल्या त्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

प्रत्येक मेसेजने माझ्या चेहऱ्यावर हसू आणले आणि माझा दिवस खूप खास बनवला असे मी म्हणतो तेव्हा मी पूर्ण सत्य आहे धन्यवाद वाढदिवसानिमित्त

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमा मुळे मी भारावून गेलो आहे

वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छां बद्दल माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार,त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले.माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद.

माझा वाढदिवस नेहमीच आनंदाचा असतो, परंतु हे वर्ष आणखी चांगले होते आणि ते तुम्हा सर्वांना धन्यवाद.तुम्ही माझ्या आयुष्यात आहात याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे.आपल्या सर्वांचे आभार

जशी मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही तसेच आपल्या शुभेच्छा शिवाय माझा वाढदिवस अपूर्ण राहिला असता.शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

वाढदिवस हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे,आणि तो आपण माझ्या सोबत साजरा केल्याबद्दल धन्यवाद.

माझ्या विशेष दिवशी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.त्याचा अर्थ माझ्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही माझे जग आहे.वाढदिवस शुभेच्छा निम्मित खूप खूप आभार

धन्यवाद

Thanks for birthday wishes in marathi

वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील.माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार.

Thanks for birthday wishes in marathi

माझ्या वाढदिवशी आपण दिलेल्या शुभेच्छा,गिफ्ट आणि आशीर्वाद यांसाठी मनापासून धन्यवाद.आज माझ्याबद्दल विचार केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार,मी तुमच्यापैकी प्रत्येकाची खूप कदर करतो आणि कौतुक करतो!

मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्या साठी मी आपला ऋणी राहीन.

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो,
आणि सर्वांचे आभार मानतो..

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे  मनःपूर्वक आभार..

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर, कोणत्याही केक पेक्षा
गोड आणि कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशापेक्षा जास्त चमकदार आहेत,
भरभरून प्रेम देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनःपूर्वक आभार..

आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे,
आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे,
असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा !

माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या. असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना… आपले खूप खूप आभार

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा अगदी मनापासून आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो. पुन्हा एकदा धन्यवाद..

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे… असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो. शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा मनापासून आभार.

Thank you for birthday wishes in marathi

Thanks for birthday wishes in marathi

आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील. माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.. असेच प्रेम माझ्यावर राहूदे, हीच ईश्वरचारी प्रार्थना..

Thanks for birthday wishes in marathi

कधी कधी आपले आयुष्य एवढे व्यस्त होऊन जाते की
आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व सुंदर आणि चांगल्या व्यक्तीला धन्यवाद द्यायचे राहून जाते
अशा सर्वांसाठी Thank You

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद!
Thanks for your birthday wishes

तुमचे प्रेम, आपुलकी आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा मनात कायम जतन राहील.
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला
त्यासाठी मी मनापासून सर्वांचे धन्यवाद देतो

आज माझ्या वाढदिवशी,
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित
झाला. वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून
आभार

वाढदिवस हा एक दिवसाचा प्रसंग आहे.
परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत कायमच राहतील.
माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार

माझ्या वाढदिवसानिमित्त,
आपण सर्वानी दिलेल्या
शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला.
त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार,
ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
मनःपूर्वक धन्यवाद

आज, माझ्या वाढदिवसानिमित्त थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि
आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा
धन्यवाद

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो
मनापासून धन्यवाद..

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार..

Related Posts

Sister birthday wishes in marathi

Sister birthday wishes in marathi

Happy birthday in marathi

Birthday wishes for sister in marathi

Leave a comment