Shivaji maharaj quotes in marathi.| मराठी.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi : केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक … Read more

Marathi quotes. | मराठी.

Marathi quotes : जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत  हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे,  नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही … Read more

Good morning quotes marathi | मराठी.

Good morning msg in marathi

Good morning quotes marathi : सुखासाठी कधी  हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. नेहमी  तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. प्रेरणा Good morning quotes marathi  मेहनत इतक्या शांततेने करा की, तुमचं यशच आवाज करेल … Read more

Motivational quotes in marathi. मराठी

Motivational quotes in marathi.

Motivational quotes in marathi : माणसाच्या आयुष्यात खूप ताणतणाव असतो प्रत्येकाला कधी ना कधी नैराश्य येतच. प्रत्येकाला motivation ची गरज पडतेच. त्यासाठीच काही motivational सुविचार नक्की वाचा आयुष्यात जिंकाल तर असे जिंकाकि जणू जिंकण्याची सवयच आहे,आणि हराल तर असे हरा कि जिंकूनकंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतातज्या मोठ्या … Read more

Life quotes in marathi | आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स.

Life quotes in marathi: मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा.मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा  हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील Motivational Quotes Life quotes in marathi ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते ज्यांना स्वप्न साकार … Read more