सार्वजनिक बांधकाम मध्ये १३७८ पदांची महाभरती,Maharashtra PWD recruitment.

Maharashtra PWD recruitment

Maharashtra PWD recruitment : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार लवकरच १३७८ पदांची मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. यात स्थापप्त अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गातील एकूण १३७८ पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहेत. शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकत्याच दिलेल्या जाहिरातीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट ब अराजपत्रित पदांच्या ५३२ जागांसाठी केवळ पदविका आणि पदविकाधारक … Read more