Birthday wishes for sister in marathi | बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday wishes for sister in marathi : अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला त्रास द्यायला आपल्याला आवडत. जास्त कोणासोबत आपण मस्ती करत असू ती म्हणजे आपली बहीण. मग ती मोठी असो वा छोटी, कळ काढून पळून जाणं हे ठरलेलं असतच. आपला त्रास सहन करणारी आपली काळजी करणारी आपली सगळी secret माहीत असणारी. ती म्हणजे आपली ताई. ज्याना … Read more