Friendship quotes in marathi.|मराठी.

Friendship quotes in marathi

Friendship quotes in marathi :  मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी. या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात, काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही … Read more