Attitude quotes in marathi.| मराठी.

Attitude status marathi

Attitude quotes in marathi Attitude quotes in marathi :जास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही इथे लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात.आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं. आमच्याशी संबंध खराबहोऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतोजिथे सर्वजण साथ सोडतात. वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा.दिवस बदलायला वेळ नाही लागत. ATTITUDE नाहीआमच्यात … Read more