Attitude status marathi.| मराठी

Attitude status marathi

Attitude status marathi : ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या Attitude वरती लोक मरतात. marathi  वेळेनीं बरोबर दाखवून दिल किलोक कशी आहे आणिआम्ही त्यांना काय समजत होतो. Attitude status marathi प्रत्येक भूकणाऱ्यालादगड नाय मारत बसायचंकाहींना बिस्कीट टाकूनपुढे जायचे. शांत आहे पण संत नाही,लक्षात ठेवा ताणून मारिन … Read more

Attitude quotes in marathi.| मराठी.

Attitude status marathi

Attitude quotes in marathi Attitude quotes in marathi :जास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही इथे लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात.आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं. आमच्याशी संबंध खराबहोऊ देऊ नका,कारण आम्ही तिथे कामी येतोजिथे सर्वजण साथ सोडतात. वाईट दिवसात सगळ्यांनीमज्जा घेतलीपण लक्षात ठेवा.दिवस बदलायला वेळ नाही लागत. ATTITUDE नाहीआमच्यात … Read more