Shivaji maharaj quotes in marathi.| मराठी.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi : केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. ज्यांच्या साहस कथा, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते.

Shivaji maharaj quotes in marathi

अंगात हवी रग
रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा
इतिहास माहिती पाहिजे

Shivaji maharaj quotes in marathi

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास
जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन.

Shivaji maharaj quotes in marathi

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

ज्याचे विचार मोठे असतात
त्याला भलामोठा मातीचा डोंगरही
मातीचा गोळा वाटतो.

Shivaji maharaj quotes in marathi

कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा
अधिकार आहे.

Shivaji maharaj quotes in marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.

Shivaji maharaj quotes in marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.

Shivaji maharaj quotes in marathi

जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर
तो पूर्ण विश्वासात विजयाचे
पताके उभारु शकतो.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

असे गरजेचे नाही की,
संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,
खरी विरता विजयात आहे.

Shivaji maharaj quotes in marathi

जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.

शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून
घाबरुही नका.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

जिथे शिवभक्त उभे राहतात..
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
अरे मरणाची कुणाला भीती..
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

Shivaji maharaj quotes in marathi

गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा,
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू ।
॥ श्रीमंतयोगी ॥

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

मावळा आहे शिवछत्रपतींचा ।
। या वाटेवर थकणार नाही ।
। परंपराच आहे आमची ।
। मोडेन पण वाकणार नाही

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!

सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता !
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन !
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण

शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का ?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसु दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या
कपाळी भगवा टिळा असु दे.

विजे सारखी तलवार चालवुन गेला !
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला !
मुठभर मावळ्याना घेऊन
हजारो सैतानांना नडुन गेला !
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला !

Shivaji maharaj quotes in marathi

जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे….

Shivaji maharaj quotes in marathi

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे,
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे.
जय शिवाजी

Shivaji maharaj quotes in marathi

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.

Shivaji maharaj quotes in marathi

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

Shivaji maharaj quotes in marathi

शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय

Shivaji maharaj quotes in marathi

जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.

Shivaji maharaj quotes in marathi

शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,
हा जन्म काय, हजार जन्म झाले,
तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.
जय भवानी जय शिवाजी

अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.

Shivaji maharaj quotes in marathi

Shivaji maharaj quotes in marathi

गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा,
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.

इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती.

वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही

जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती,
अरे मरणाची कुणाला भीती,
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती.

शिवबा शिवाय किंमत नाय,
शंभू शिवाय हिंमत नाय,
भगव्या शिवाय जमत नाय,
शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय.
जय जिजाऊ जय शिवराय दैवत छत्रपती

भवानी मातेचा लेक तो,
मराठ्यांचा राजा होता,
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता.
जय भवानी जय शिवाजी

यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे.
जय जिजाऊ जय शिवराय

माहीत नाही काय जादू असते,
शिवाजी महराज्यांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली
वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते.

आयुष्य छान आहे,
थोड लहान आहे परंतु,
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.

जागवल्याशिवाय जाग येत नाही,
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही.

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास
जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन

झेंडा स्वराज्याचा,
झेंडा शिवराज्याचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
जय शिवराय

एक विचार समतेचा, एक विचार नितीचा,
ना धर्माचा, ना जातीचा,
माझा राजा फक्त मातीचा.
जय शिवराय

सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय

कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायाचे,
म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.
जय शिवप्रभूराजे

एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही,
आमच्या राजाची शिकवण आहे,
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.

ज्याचे विचार मोठे असतात त्याला भलामोठा मातीचा
डोंगरही मातीचा गोळा वाटतो.

गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन
जगायचा सन्मान मिळतोय,
कारण यापेक्षा श्रेष्ठ स्थान जगात कोणतच नाही.
जय जिजाऊ जय शिवराय

तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे,
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे.
जय शिवराय

ना शिवशंकर, तो कैलाशपती,
ना लंबोदर, तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो
राजा शिवछत्रपती.

महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण “शिवनेरी”
महाराजांचा मृत्यू झाला ते ठिकाण “रायगड”
किती अजब आहे ना दोन्ही शब्दातील पहिली
दोन अक्षरं मिळून एक महान व्यक्तीचं नाव
तयार होतं ते म्हणजे छत्रपती “शिवराय”.
छत्रपती शिवाजी महाराज कि जय

पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति
शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती
एकच ध्यास, जपू महाराष्ट्राची संस्कृती.

आई ने चालायला शिकवले,
वडिलांनी बोलायला शिकवले,
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले.

बहिणीची इज्जत करा
काय फरक पडतो ती
आपली आहे की इतरांची
हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.
जय जिजाऊ जय शिवराय

“रायगडाच्या मंदीरी वसे माझा राया
चरणाशी अर्पितो आजन्म ही काया
जगदीशस्वराशी जोडली ज्यांची ख्याती
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया
शिवाजी महाराज कि जय”

पुत्र झाला जिजाऊं आणि शहाजी राजेंना… पुत्र झाला महाराष्ट्राला.. माझा शिवबा जन्माला आला.”

प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। ..जय शिवाजी, हर हर महादेव.

औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसुर्य 

विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.

मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार…

मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी …तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच…तोच मावळा तोच शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा

निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे…..भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक  थेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा…..

Shivaji maharaj quotes in marathi

Related posts :

Friendship quotes in marathi

Friendship quotes in marathi

Attitude quotes in marathi

Attitude quotes in marathi

Love quotes in marathi

Love quotes in marathi

Leave a comment