Sad quotes in marathi.|मराठी.

Sad quotes in marathi

Sad quotes in marathi : पुन्हा दोन पावलं तुझ्यासोबत चालावसं वाटतंय, आयुष्यभर या आठवणी मनात साठवून ठेवावसं वाटतंय , चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत कारण त्यामुळे आपल्याला कळत की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे.

Sad quotes in marathi

जीवनात कधीच नाराज नका होऊ, काय माहीत तुमच्यासारखे जगणे इतरांसाठी स्वप्न असू शकते. 

जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात, हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात

Sad quotes in marathi

हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा कारण उन्हात काचेचे तुकडेही चमकतात

जीवनात तुम्ही कधी चूक नाही केली तर याचा अर्थ तुम्ही जीवनात काहीच नव्याने मिळवण्याचा प्रयत्न नाही केला

 देवाकडे जे जे मागितलं ते सर्व काही मिळालं. पण फक्त तुला मागितलं ते देवाला नाही देता आलं

पुन्हा दोन पावलं तुझ्यासोबत चालावसं वाटतंय, आयुष्यभर या आठवणी मनात साठवून ठेवावसं वाटतंय

जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल

जीवनात शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या

तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन

तासन् तास बोलणारे आज हातात Phone असून देखील उचलत नाहीतू

मला सोडून गेलीस आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे

तू माझी कशी life आहेस नशिबात नाहीस पण मनात आहेस

लोक बोलतात प्रेमात आणि मैत्रीमध्ये No Sorry No Thanks पण खरी नाती या शब्दांवरच टेकलेली असतात

काही गाणी अशी असतात न की असं वाटतं ते आपल्या Fellings ओळखून खास आपल्यासाठीच बनवलं आहे.

प्रेम खरं असो वा खोट Life बरबाद होते हे नक्की

आजही डोळे ओले करून जातात. आयुष्यात काही क्षण असे असतात की त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते

तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

आपली वाटणारी माणसं जेव्हा आपल्या Message वाचूनही. रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी

Sad quotes in marathi

दुःखी मनाचे स्टेटस

Sad quotes in marathi

खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीच दुसऱ्यांना धोका द्यायचा विचार पण करत नाहीत

Sad quotes in marathi

माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल, मला तर फक्त तुझी Smile आवडली होती

काही लोक इतके Special असतात की, त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी आपला जीव त्यांच्यातच अडकलेला असतो

त्या माणसाची काळजी करणं सोडा, ज्यांना तुमची काळजी नाही

चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत कारण त्यामुळे आपल्याला कळत की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे

एकदा फक्त मागे वळून बघ, मी सदैव तुझ्यासाठी असेन

एखाद्याला खूप जीव लावून पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळल्याावर जास्त दुःख होतं

ओठ जरी माझे मिटलेले होते डोळे मात्र उघडे होते, तू ओठातून फुटणाऱ्या शब्दांची वाट पाहिलीस… पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात, मी बोलतच नाही, डोळ्यात दाटलेले तसेच विरून जातात… पण तिला हे कळतंच नाही

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक घाबरलीस का, अर्ध्या वाट्यावर जाऊन पुन्हा परत तू आलीस का

इतके प्रेम करू नका की प्रेमच जीवन होईल, कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणीच मरण येईल

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही, त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तट तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला सोबत हवी असते

आयुष्यात स्पेस देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याशा होडीमध्ये बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारखं आहे

अडाणी अशा वेड्याला या  तू कधी समजावशील का, जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही की त्याच नात्यांना आता माझी गरज राहिली नाही

Ignore करायचा असेल तर मनापासून कर उगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस

तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर दूर जाण्याची कारणं दिली नसती जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता

खर तर मिच वेडाआहे, उगाच तिच्या कडून Expectation ठेवतो

Sad quotes in marathi

Sad Status

Sad quotes in marathi

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसतं अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं

Sad quotes in marathi

नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.

ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.

पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळलं होतं, तू मला सोडून जाणार आहेस हेच मी आज जाणलं होतं

नाती ही झाडांच्या पानांसारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते

कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं

 प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल तो, स्वतःच्याच भावनांचं मन शेवटी किती मारेल तो

सगळ्यांसाठी मी आहे पण… माझ्यासाठी कोणीच नाही

जीवनात तुम्हाला कोणी आवडलं तर त्याला आठवणीतच ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपते पण आठवणी  कधीच संपत नाहीत

होईल तुला सख्या रे एक दिवस माझ्या प्रेमाची जाणीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझी उणीव

माझ्यासारखा आज तूही अस्वस्थ असशील, रात्रभर नाही पण क्षणभर तरी माझ्यासाठी जागा असशील

तू नेहमी बोलायचास की मी तुला माझं  करूनच सोडेन, आज तेच केलंस तुझं केलंस आणि सोडलंस

कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमी प्रश्न पडतो माझं तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो

आखिर कैसे भुला दे हम उन्हें मौत इंसानो को आती है यादो को नहीं

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोड़ीदार समजून बसलो, तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

Sad quotes in marathi

सॅड कोट्स मराठीतून

Sad quotes in marathi

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.

Sad quotes in marathi

चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसले

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे कधी हि भेटू न शकणारे पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला, आपल्या प्रेमाला डाग लागू नये, म्हणून दूर आहे मी, मनात फक्त तूच आहेस.

Sad quotes in marathi

मी मनसोक्त रडून घेते, घरात कुणी नसल्यावर. मग सहज हसायला जमतं, चारचौघात बसल्यावर.

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं फरक फक्त एवढाच होता कि मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य.

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.

आज स्वप्नातही अबोला तुझा नाही सुटला .. तुला समजावण्याच्या नादात माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला

कोणावर इतकं प्रेम करू नका की स्वतःवर प्रेम करायला विसराल

कोपरा कोपरा ह्रदयाचा तुझ्या आठवणीने भरला आहे, तरिही माझ्या प्रेमाबद्दल तुला प्रश्न कसा पडला आहे

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच मिळते, त्याचे मोल मात्र ते निसटल्यावर कळते

जुळायच्या असतील तर गोष्टी आपोआप जुळतात, जुळवायचं म्हटलं तर तो संसार होतो आणि न जुळवता मिळतो तो सहवास असतो

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी पण… शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली

कोणास दुःखवू नये उगाच गंमत म्हणून कारण त्यामुळे आयुष्यात बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून

Sad quotes in marathi

Sad Quotes

Sad quotes in marathi

कोणी कोणासाठी असं फक्त म्हणायचं असतं, मनात मात्र कोपऱ्यात तिच्यासाठी झुरायचं असतं

कोण होती ती जी ह्रदयात घर करून गेली, कधी उघडले नाही ते ह्रदयाचे दार उघडून गेली

काय हवं होतं तिला मला कळलंच नाही, घेऊन गेली ह्रदय, पुढचं मला माहीत नाही

ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.

ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.

मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला…..

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही

माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रूसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात मी असलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे

रस्ता बघून चल, नाहीतर एक दिवस  असा येईल की वाटेतील मुके दगडही प्रश्न विचारू लागतील

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

Sad quotes in marathi

जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका.

Sad quotes in marathi

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर बघून कधीच जेलस फील करू नका, कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहेच कि आपण खेळून झालेली खेळणी दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

प्रेमभावना 

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

Sad quotes in marathi

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.

किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.

कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे.

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे ? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत

Sad quotes in marathi

Love Sad Status

कापरासारखं जळणं मला कधीच पटत नाही, तसं जळण्यास माझी ना नाही, पण शेवटी काहीच उरत नाही

Sad quotes in marathi

मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा, वाळकं पान सुद्धा गळताना तन्मयेतेने पाहणारा

नेहमीच डोक्याने विचार करू नये कधीतरी भावनांनाही वाव द्यावा, आसुसलेल्या डोळ्याना कधी तरी स्वप्नांचा गाव द्यावा

 तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही, तू फक्त सोबत राहा मी दुसरं काहीच मागत नाही

तुझ्या माझ्यातलं अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे, ही माझी कल्पना  नाही हा माझा दावा आहे.

नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो आणि वादाच्या रूपाने का होईना पुन्हा भेटण्यासाठी वेळ काढतो

तू समोर असलीच की नुसतं तुला बघणं होतं आणि तू जवळ नसताना तुझ्या सोबत जगणं होतं

तू  गेल्यावर वाटत खूप काही सांगायचं होतं, तू खूप दिलं तरी आणखी मागायचं होतं

ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले, पापण्या जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस, दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस. खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस.

तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस.

कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कोणीतरी विसरेल

Sad quotes in marathi

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.

ह्रदयस्पर्शी

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.

Sad quotes in marathi

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.

.जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.

जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.

Sad quotes in marathi

खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.

दुःखद

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

Sad quotes in marathi

होईलच तुला एक दिवस सये माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..

Sad quotes in marathi

Sad Thoughts

किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

Sad quotes in marathi

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!

तू मला सोडून गेलीस आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!

Sad quotes in marathi

दुःखी मेसेज मराठीतून

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत, कमीत कमी तोड्ण्याराच्या हाताला जखम तरी झाली असती.

Sad quotes in marathi

Sad quotes in marathi

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत, तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही..

पाऊस आज खूप रडला माहित नाही मला कोणावर रुसला कदाचित त्यालाही आठवत असेल त्याचे ओघळलेले थेंब त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं फरक फक्त एवढाच होता कि मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.

फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.

कुणी तुला विसरेल तर काय करशील? सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील? कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर कुणी तुला सोडले तर काय करशील?

तुला आताच सांगून ठेवते प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही कि जाळली आणि मिटवलं सगळं.

प्रेम कोणावर करायचे? जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की ज्याला आपण आवडतो त्याच्यावर मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की त्याला जपणाऱ्या काट्यावर.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते तेव्हा समजून जा तुमची त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल अंतर फक्त एवढंच असेल आज मी तुझी आठवण काढत आहे. उद्या माझी आठवण तुला येईल.

प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळते, कितीही दुर्लक्ष केले तरी, नजर मात्र तिथेच वळते.

नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी.

Sad quotes in marathi

आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

Sad Messages 

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ, माझ्या डोळ्यातील आसवांतल्या वेदना ओळखून बघजेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

Sad quotes in marathi

जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली, दुसऱ्याची तरी कशी होणार?

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही, एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

ह्या हृदयालाच माहिती आहे माझ्या प्रेमाची स्थिती, कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही, तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर तेव्हा असेल तुला माझी आस कळेल तुला खरं प्रेम होत माझं नव्हता तो फक्त टाईमपास.

मीच मुर्ख होतो जे तुला माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला जोड़ीदार समजून बसलो, तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

Sad quotes in marathi

मुलींसाठी सॅड कोट्स

Sad quotes in marathi

कोणी कोणासाठी असं फक्त म्हणायचं असतं, मनात मात्र कोपऱ्यात तिच्यासाठी झुरायचं असतं

कोण होती ती जी ह्रदयात घर करून गेली, कधी उघडले नाही ते ह्रदयाचे दार उघडून गेली

काय हवं होतं तिला मला कळलंच नाही, घेऊन गेली ह्रदय, पुढचं मला माहीत नाही

ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.

ज्या क्षणी तुला वाटेल कि, हे नात तोडण्याची वेळ आली आहे तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि, हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..

तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.

मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला…..

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही

माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रूसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात मी असलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे

रस्ता बघून चल, नाहीतर एक दिवस  असा येईल की वाटेतील मुके दगडही प्रश्न विचारू लागतील

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो, अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे. फरक फक्त एकच आहे मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका.

Sad quotes in marathi

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर बघून कधीच जेलस फील करू नका, कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला शिकवलेलं आहेच कि आपण खेळून झालेली खेळणी दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

Sad Quotes In Marathi For Girl

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

Sad quotes in marathi

प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.

कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका

आवडत्या व्यक्तीला आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा, आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणं केव्हाही चांगलं.

एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.

किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही

कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे.

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती

गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे ? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रूसण्यावर जाऊ नका, जरी तुमच्यात मी असलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे

रस्ता बघून चल, नाहीतर एक दिवस  असा येईल की वाटेतील मुके दगडही प्रश्न विचारू लागतील

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला

इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत

Sad quotes in marathi

स्टेटस मराठीतून 

कापरासारखं जळणं मला कधीच पटत नाही, तसं जळण्यास माझी ना नाही, पण शेवटी काहीच उरत नाही

Sad quotes in marathi

मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा, वाळकं पान सुद्धा गळताना तन्मयेतेने पाहणारा

नेहमीच डोक्याने विचार करू नये कधीतरी भावनांनाही वाव द्यावा, आसुसलेल्या डोळ्याना कधी तरी स्वप्नांचा गाव द्यावा

 तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही, तू फक्त सोबत राहा मी दुसरं काहीच मागत नाही

तुझ्या माझ्यातलं अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुवा आहे, ही माझी कल्पना  नाही हा माझा दावा आहे.

नेमका जो विषय टाळायचा तोच आपण काढतो आणि वादाच्या रूपाने का होईना पुन्हा भेटण्यासाठी वेळ काढतो

तू समोर असलीच की नुसतं तुला बघणं होतं आणि तू जवळ नसताना तुझ्या सोबत जगणं होतं

तू  गेल्यावर वाटत खूप काही सांगायचं होतं, तू खूप दिलं तरी आणखी मागायचं होतं

ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले, पापण्या जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले

इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस, दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस. खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस.

तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस.

कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कोणीतरी विसरेल

Sad quotes in marathi

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.

Sad Status For Whatsapp

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.

Sad quotes in marathi

कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.

कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.

तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.

मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.

जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.

.जीवापाड प्रेम केल्यावर कळत की, प्रेम म्हणजे काय असतं, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत करा.

जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.

Sad quotes in marathi

खोट बोलतात सगळे, म्हणे मेहनत केल्या शिवाय काहीच मिळत नाही, अहो खरे काय ते मला विचारा ना, ह्या आश्रुंसाठी काहीच मेहनत करावी नाही लागली हो.

आयुष्यावर आधारित 

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

Sad quotes in marathi

होईलच तुला एक दिवस सये माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल की वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती..

Sad quotes in marathi

Sad Marathi Status On Life

किती छान होतं रे आपल नात, कोणास ठाऊक, कोणाची नजर लागली आपल्या नात्याला, उडून गेली ती स्वप्ने. संपला राजा राणी चा खेळ. मोडली आपली कहाणी अर्ध्यावर. तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.

Sad quotes in marathi

छापा असो वा काटा असो, नाणे खरे असावे लागते, प्रेम असो वा नसो, भावना शुद्ध असाव्या लागतात, तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी, कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात, पण मने मात्र कायमची तुटतात.

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.

कधी कधी काही पाऊले अशी पडतात, की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात, काही गैरसमज इतके मनाला बोचतात, की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते, जेव्हा आपण काही चुका करतो, पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा, त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, तर अश्रुंची गरज भासली नसती सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमतच उरली नसती.

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसने. आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे.

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते, पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी, मनाला जखमी व्हावी लागते.

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला आणि तुटलेले मन सावरायला.

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!

तू मला सोडून गेलीस आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!

Sad quotes in marathi

Sad quotes in marathi

Related posts :

Love quotes in marathi

Love quotes in marathi

Marathi shayri

Motivational quotes in marathi.

Motivational quotes in marathi