Love birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस म्हणजे वाढदिवस. त्यात आपल्या प्रिय व्यक्तीचा असेल तर अजूनच आतुरतेने वाट बघत असतो. त्यांना शुभेच्छा द्यायच्या म्हणजे खास असल्या पाहिजे. अशाच खास व्यक्ती साठी खास शुभेच्छा, नक्की वाचा.

Love birthday wishes in marathi

Love birthday Wishes in marathi

तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.हीच मनस्वी शुभकामना….🎂❤️

Love birthday wishes in marathi

Oye Khadus मला माहित नाही तुझ्यासाठीमी कोण आहे पण माझ्यासाठीसर्वकाही तूच आहेस..Happy Birthday…😍❤️

परी सारखी आहेस तू सुंदर ,तुला मिळवून मी झालोय धन्य.प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️😍

Love birthday wishes in marathi

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा…..😍❤️

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️😍

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा…😍❤️

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणिआयुष्यातील सर्व आनंद मिळावामाझ्या प्रिय मैत्रिणीला…..HAPPY BIRTHDAY❤️😍

तेज असावे#सूर्यासारखे, प्रखरता असावी#चंद्रासारखी शीतलता असावी#चांदण्यासारखी, प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……😍

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझे जीवन हे अजिबातच जीवन नाही.तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❣️💞🎂

Love birthday wishes in marathi

कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा,तशीच मखमली तुझी साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा….🎂❤️✨

सुंदर आणि सोज्वळ.ज्या मैत्रिणीवरमी खूप प्रेम करतो तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..✨❤️🎂

Love birthday wishes in marathi for girlfriend

माझ्या हसण्याचे कारण तू आहेस,माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा स्रोत आहेस.माझ्या प्रिये , वाढदिवसाच्या शुभेच्छा…..🎂❤️✨

Love birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये !तू माझ्या कडू आयुष्याची गोड चेरी आहेस…..❤️✨🎂

जगातील सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुझ्यावर कायम प्रेम….🎂✨❤️

आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे.तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा….❤️✨🎂

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂✨❤️

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️✨🎂

तू माझ स्वप्न, माझ जीवन,माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..🎂✨❤️

Birthday wishes for girlfriend in marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये…❤️✨

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्या बद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…✨❤️

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस….❤️✨😍

Love birthday wishes in marathi

तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…😍✨❤️

प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी वचन देतो की तुला आनंद ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन…..❤️✨😍

Love birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,जगातील एका सुंदर व्यक्ती,विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला…..😍✨❤️

शिंपल्याचा शो पीस नको,जीव अडकला मोत्यातअशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..❤️✨😍

तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…❤️✨

माझी आवड आहेस तू.. माझी निवड आहेस तू.. माझा श्वास आहेस तू.. मला जास्त कोणाची गरज नाहीये.. कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे, जी लाखात एक आहे…✨❤️😍

Love birthday wishes in marathi

Love birthday wishes in marathi

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…😍❤️✨

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद, पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..✨❤️

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मन मिळावू, समजूतदार, काळजी घेणारी,जिवापाड प्रेम करणारी जोडी दारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️✨😍

जे जे हव ते तुला मिळू दे,तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.देवाकडे फक्त एकच मागण आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️✨

लखलखते तारे, सळसळते वारे फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारेप्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️

मी जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…😍❤️

बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा….😍❤️😍

Love Birthday wishes in marathi for love

कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..❤️😍

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरहीअसेल माझी तुला साथ..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये….✨❤️😍

Love birthday wishes in marathi

Love birthday wishes in marathi for boyfriend

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे,माझ शरीर मात्र आहे,पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.हॅप्पी बर्थडे पिल्लू…😍✨

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला फक्त तुझी साथ मिळावी.माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️😍

माझ्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्ति आहेस तू देवाने माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू. हॅप्पी बर्थडे माय लव….✨❤️

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस, आणि माझ्या साठी तू फक्त एक सुंदर gift च नाहीतर तू माझा जीव आहेस. हॅप्पी बर्थडे माय लव…..😍✨❤️

कधी बायको असते कधी आई असते कधी मुलगी असते कधी बहीण असते माझ्या मिठीत मात्र तू फक्त माझी प्रेयसी असते तेव्हाच खरी तुझी तू असते. Happy birthday pilu…..😍✨

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जगातील एका सुंदर व्यक्ती,विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला….❤️😍

एक promise माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल.., काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल.. Happy birthday my dear..❤️😍

जास्त काही अपेक्षा नाही माझी तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात आणि आयुष्यभराची साथ हवी…❤️✨🎂

सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात पण तुच एक आहेस की अनलिमिटेड आवडतोस…😍❤️✨

माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातील ओळखणाऱ्या माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…✨❤️😍

Love birthday wishes in marathi

Love birthday wishes in marathi for gf

तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन, हॅप्पी बर्थडे पिल्लू…❤️😍

तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू…😍❤️✨

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️✨

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा… तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा….✨❤️

प्रियकर माझा न सांगता नजरेतील भाव ओळखणारा.अलगद स्पर्शातून प्रेमाची जाणीव करून देणारा.काळजीपोटी बंधनांचा अतिरेक न करणारा.कोणत्याही अटीशिवाय नातं निभवणारा.स्वप्ने समजून घेणारा.नेहमी खंबीरपणे सोबत उभा राहणारा.मैत्रीतून प्रेम निभवणारा.रागापेक्षा नात्याला महत्त्व देणारा.जमेल तितका वेळ देणारा.खूप खूप प्रेम करणारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर बॉयफ्रेंड…❤️✨😍

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!तुझ्या या वाढदिवशी एक promise माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल.. काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल. .Happy birthday my dear..😍✨❤️

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात… अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.. ना स्पर्श न सहवास,फक्त प्रेमाचा प्रवास.प्रेम शब्दात बोलते, कसा रे हा प्रेम प्रवास माझ्या प्रेम प्रवासीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️✨😍

Love birthday wishes in marathi

मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात, आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात त्यांची चूक नसेल, कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस…😍✨❤️

Love birthday wishes in marathi for bf

किती सुंदर चेहरा आहे तुझा, हे मन फक्त वेडे आहे तुझेच, लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️✨

किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत बस येवढेच माहित आहे की तुझ्याशिवाय राहता नाही येत.. हॅपी बर्थडे डियर..😍❤️

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जगातील एका सुंदर व्यक्ती, विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.❤️

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक, मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी… असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…✨😍

माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️✨

Love birthday wishes in marathi

तुझ्यावरचे माझे प्रेम मी शब्दात व्यक्त करू शकत नाही पण माझ्या डोळ्यात बघितले तर कळेल मी तुझ्यावर किती प्रेम करते. wish you amazing birthday bf…❤️✨

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा तुमचा आनंद गगनात न समावा असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…😘✨

वाढदिवस येतो,स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतोनवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..✨😘

तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.हीच मनस्वी शुभकामना….🎂❤️

Love birthday wishes in marathi

Oye Khadus मला माहित नाही तुझ्यासाठीमी कोण आहे पण माझ्यासाठीसर्वकाही तूच आहेस..Happy Birthday…😍❤️

परी सारखी आहेस तू सुंदर ,तुला मिळवून मी झालोय धन्य.प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️😍

Love birthday wishes in marathi

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी एक माझी इच्छा…तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा…..😍❤️

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️😍

तुझं सर्व बरोबर माझं काहीच चुकीचं नसावं आपलं नातं हे आयुष्यभर असंच अचूक असावं तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……❤️😍

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा…😍❤️

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणिआयुष्यातील सर्व आनंद मिळावामाझ्या प्रिय मैत्रिणीला…..HAPPY BIRTHDAY❤️😍

तेज असावे#सूर्यासारखे, प्रखरता असावी#चंद्रासारखी शीतलता असावी#चांदण्यासारखी, प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……😍

माझ्या स्वप्नातील राजकुमारी..अर्थात माझ्या प्रियेलावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
…😍❤️

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझे जीवन हे अजिबातच जीवन नाही.तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❣️💞🎂

Love birthday wishes in marathi

कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा,तशीच मखमली तुझी साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा….🎂❤️✨

सुंदर आणि सोज्वळ.ज्या मैत्रिणीवरमी खूप प्रेम करतो तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..✨❤️🎂

Love birthday wishes in marathi for girlfriend

माझ्या हसण्याचे कारण तू आहेस,माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा स्रोत आहेस.माझ्या प्रिये , वाढदिवसाच्या शुभेच्छा…..🎂❤️✨

Love birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये !तू माझ्या कडू आयुष्याची गोड चेरी आहेस…..❤️✨🎂

जगातील सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुझ्यावर कायम प्रेम….🎂✨❤️

आयुष्यातला प्रत्येक दिवस तुझ्यासह खास आहे पण तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे.तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा….❤️✨🎂

साथ माझी तुला प्रिये शेवटच्या श्वासापर्यंत असेल नाही सोडणार हात तुझा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….🎂✨❤️

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️✨🎂

तू माझ स्वप्न, माझ जीवन,माझा श्वास, माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..🎂✨❤️

Birthday wishes for girlfriend in marathi

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये…❤️✨

मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्या बद्दल मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…✨❤️

सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस….❤️✨😍

Love birthday wishes in marathi

तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…😍✨❤️

प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी वचन देतो की तुला आनंद ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन…..❤️✨😍

Love birthday wishes in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,जगातील एका सुंदर व्यक्ती,विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला…..😍✨❤️

शिंपल्याचा शो पीस नको,जीव अडकला मोत्यातअशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..❤️✨😍

तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…❤️✨

माझी आवड आहेस तू.. माझी निवड आहेस तू.. माझा श्वास आहेस तू.. मला जास्त कोणाची गरज नाहीये.. कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे, जी लाखात एक आहे…✨❤️😍

Love birthday wishes in marathi

Love birthday wishes in marathi

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच वाक्य मी तुला विसरणं कधीच नाही शक्य वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…😍❤️✨

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद, पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..✨❤️

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मन मिळावू, समजूतदार, काळजी घेणारी,जिवापाड प्रेम करणारी जोडी दारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️✨😍

जे जे हव ते तुला मिळू दे,तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे, तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.देवाकडे फक्त एकच मागण आहे तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️✨

लखलखते तारे, सळसळते वारे फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारेप्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️

मी जेव्हा तुझा विचार करतो तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…😍❤️

बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा….😍❤️😍

Love Birthday wishes in marathi for love

कधी रुसलीस कधी हसलीस राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..❤️😍

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,असेल हातात हात…अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरहीअसेल माझी तुला साथ..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये….✨❤️😍

Love birthday wishes in marathi

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूटआनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…✨❤️

Love birthday wishes in marathi for boyfriend

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे,माझ शरीर मात्र आहे,पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.हॅप्पी बर्थडे पिल्लू…😍✨

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..😘✨

व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..✨❤️

सूर्यासारखी तेजस्वी हो.चंद्रासारखी शीतल हो.फुलासारखी मोहक हो.कुबेरासारखी धनवान हो.माता सरस्वती सारखी विव्दान हो.श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️✨

वाढदिवस आनंदाचा क्षण असे हा सौख्याचा सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा..✨❤️

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो, तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो…✨❤️

जीवेत शरद: शतं !!!पश्येत शरद: शतं !!!भद्रेत शरद: शतं !!!अभिष्टचिंतनम !!!जन्मादिवसस्य शुभाशय…✨❤️

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..😘✨

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,शिखरे यशाची सर तुम्ही करावी,पाहता वळूनि मागे शुभेच्छा…❤️😍

Love birthday wishes in marathi for lover

माझी स्मरावी,तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे. जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..❤️✨

Love birthday wishes in marathi

जगातील सर्व आनंद तुला मिळो,स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…😍❤️

तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहराहेच प्रथम आकर्षण आहेत,परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेलीगोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…Happy Birthday darling…❤️😍

किती सुंदर चेहरा आहे तुझा,हे मन फक्त वेडे आहे तुझेच,लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..😍✨

आकाशात दिसती हजारो तारे पण चंद्रासारखा कोणी नाही.लाखो चेहरे दिसतात धरतीवर पण तुझ्यासारखा कोणी नाही.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट…✨❤️

Love birthday wishes in marathi

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातीलसर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा…✨❤️

Love birthday wishes in marathi

Love birthday wishes in marathi for Boyfriend 

Love birthday wishes in marathi for girlfriend

Love birthday wishes in marathi for bf

Love birthday wishes in marathi for gf

Related posts

Birthday wishes in marathi

Happy Birthday wishes in marathi

Leave a comment