Life quotes in marathi | आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स.

Life quotes in marathi

Life quotes in marathi: मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा.मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा  हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील

Motivational Quotes

Life quotes in marathi

ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो.

Life quotes in marathi

इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.

मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.

 

आपण आपल्या शासकांना बदलू शकत नाही, पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो.

 जर तुमचे निर्धार पक्के असतील आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.

 कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.

 

आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

 धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

 स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.

 जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही,त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.

 सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.

 आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.

जगातील सर्वात सुदंर जोडी तुम्हाला माहिती आहे का अश्रू आणि हास्य कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही पण ते जेव्हा दिसतात तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.

आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.

 

टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

Life quotes in marathi

आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स

Life quotes in marathi

Life quotes in marathi

 संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे – एपीजे अब्दुल कलाम 

Life quotes in marathi

मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा  हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील

सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते 

अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजा

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते 

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी 

जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या

मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही, मी त्यासाठी काम केलं.

कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं, सत्यात नाही

जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, पण नाहीतर न करण्याचं कारण मिळेल.

काही लोकं यश मिळवण्याची स्वप्नं बघतात तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात.

यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करा.

यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही

संधी मिळत नाही ती मिळवावी लागते.

तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागेमागे येईल.

यश म्हणजे अपयशापासून अपयशापर्यंतचा प्रवास आहे, उत्साह कमी न करता.

रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता.

आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.

जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.

यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.

यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे

यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

भाग्यसुद्धा साहसी लोकांचीच साथ देतं.

यशांमध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा.

काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे.

गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.

जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की, आपल्या आईबाबांची ईच्छा पूर्ण करता येईल.

जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही.

Life quotes in marathi

यशाचं परिमाण तुमच्या विचारांची उंची ठरवते

प्रेरणा

Life quotes in marathi

 मेहनत इतक्या शांततेने करा की, तुमचं यशच आवाज करेल .

Life quotes in marathi

हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता.

 हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. 

गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात.

सुखासाठी कधी  हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या. 

नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.

महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे. महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास, कोण आपल्यासोबत आहे.

आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. 

सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा.  मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील

दुःखाच्या  रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात. 

कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते

पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या  शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.

स्वतःचा विकास करा.  लक्षात ठेवा की, गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. 

चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत. त्यांना वाचावं लागतं.

नेहमी  तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही.

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. 

संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच….

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका.

Life quotes in marathi

प्रेरणादायी

Life quotes in marathi

Life quotes in marathi

 जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते.

एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा.

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव.  

लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.

शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष. लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो.

पवित्रता, धैर्य आणि उद्योग- हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत.

उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.

ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे, मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो.

 जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल.

जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही.

यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.

आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.

जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचा मुख्य गुपित आहे.

सगळं नीट होईल कदाचित आज नाही पण येत्या काळात.

जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली.

लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.

प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.

प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.

 एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते.

Life quotes in marathi

एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे.

सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठीमध्ये

मी हे ओळखलं आहे की, कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे

Life quotes in marathi

या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं – अज्ञात.

आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे – अज्ञात

जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.

गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे. 

 जे तुम्ही करू शकता नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका – जॉन आर वुडेन.

या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते – ओप्रा विनफ्रे.

तुमचं यश यावरून ठरवा की, तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे – दलाई लामा.

मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं – थॉमस जेफरसन.

नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो – अब्राहम लिंकन.

कार्य हाच यशाचा पाया आहे – पाब्लो पिकासो.

वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे – विंस्टन चर्चिल.

यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ

डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही – बिल गेट्स.

कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की, ते काम आवडीने करा – स्टीव्ह जॉब्स

जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात – शिव खेरा.

आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त – पंडीत जवाहरलाल नेहरू

जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा – बिल गेट्स.

आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या.

Life quotes in marathi

जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.

Marathi Thoughts On Success

जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.  कारण हा निसर्गाचा नियमच आहे.  ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. 

Life quotes in marathi

इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 

निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात 

रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या  स्वप्नांच्या मागे लागा. 

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 

तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. 

जगात काय बोलत आहात, यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे

समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

1

जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!

चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

Life quotes in marathi

Inspirational Quotes On Life

केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही व्यवसाय आहे, चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून व्यवसायच आहे

Life quotes in marathi

 खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते

मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे

खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते

 जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 

स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,  स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम 

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे 

माणसाने समोर बघायचं की मागे,  यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु.  काळे 

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या 

Life quotes in marathi

हिंमत एव्हढी ठेवा की,  तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

Marathi Motivational Thoughts

Life quotes in marathi

सगळ्याच गोष्टीमध्ये तुम्ही तरबेज नसाल मात्र अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्ही तरबेज असाल त्या शोधा.

माणूस हा आपल्या विचारांनी तयार झालेला प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसा बनतो.

प्रत्येक लहान गोष्टीमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाच्या जवळ घेऊन जाते.

जर हरायचीच भीती वाटत असेल तर जिंकण्याची आशा पण सोडून द्या.

कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो.

जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून.

त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं जे आपल्याला आनंदात पाहू शकत नाही.

काही गोष्टी ह्या फक्त प्रयत्न करून मिळत नाही तर वेळेनुसार आपसूकच मिळतात.

माझ्या चुकीच्या गोष्टी मला सांगा कारण त्या मला सुधारायच्या आहेत इतरांना नाही.

जीवन हे मोबाईल मधील गेम सारखं झालं आहे एक लेवल पूर्ण केल्यावर पुढे त्यापेक्षा आणखी कठीण लेवल असते.

जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये कारण चांगले लोकं आनंद देतात आणि वाईट लोकं अनुभव

हसण्याला तेव्हा जास्त अर्थ असतो जेव्हा तुम्ही संकटांनी घेरलेले असता.

जोपर्यंत तुम्ही अपयशी पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही.

कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाहीत म्हणून तक्रार करत नाही तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात.

एखाद्या व्यक्तीची ईच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला आपल्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात.

लोकं असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं करा मात्र हे कधीच म्हणत नाही की माझ्या पेक्षा चांगलं करा.

विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न अपयशाला घाबरत नाहीत.

आयुष्यात जर यशस्वी व्ह्यायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या.

आयुष्याचा हाच उद्देश आहे की आपल्या आयुष्याला काही उद्देश असावा.

हुशारी तर सर्वांकडे असते, कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेस पडते.

जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या ऐकण्याकडे दुर्लक्ष करा.

Life quotes in marathi

Related posts :

marathi shayri

Marathi shayri

suvichar

Marathi suvichar

Leave a comment