Honda shine.| होंडा शाईन जबरदस्त लूक आणि खतरनाक मायलेज.

Honda shine चा नवीन लूक सर्वांनाच खूप आवडत आहे. जर तुम्हाला ही अशी मोटारसायकल पाहिजे असेल जी लूक मध्ये पण मस्त असेल आणि मायलेज मध्ये पण सगळ्यांचा बाप असेल. तर तुमच्यासाठी होंडा कंपनीची शाईन ही गाडी एकदम परफेक्ट आहे. कारण ही बाईक १२५ cc सेगमेंट मध्ये जास्त मायलेज देणारी बाईक आहे.

Honda shine mileage

होंडा शाईन च नवीन लूक भारतीय बाजारात लॉन्च केल गेले आहे आहे . बोल्ड लूक सोबत ही बाईक लॉन्च केली गेली आहे बाईक मध्ये १२५ cc आणि १०० cc ही दोन मॉडेल लॉन्च केली गेली आहेत. १२५ cc मध्ये येणारी शाईन ही ६० किलोमीटर पर लिटर च मायलेज देते आणि १०० cc मध्ये येणारी शाईन ही ६५ किलोमीटर पर लिटर च मायलेज देते. असा कंपनीचा दावा आहे.

Honda shine price.

होंडा शाईन च्या किमती विषयी बोलायच झाल तर १२५ cc मध्ये दोन प्रकारच्या बाईक आहेत त्यात एका वेरियंट ची किंमत ८०००० तर दुसऱ्या वेरीयंट ची किंमत ८४००० ठेवण्यात आली आहे. आणि १०० cc मध्ये एकाच प्रकारची बाईक आहे. तीची किंमत ६५००० आहे. दिलेली किंमत ही एक्स शोरूम प्राईस आहे.

Engine

Honda shine १२५ cc ही बोल्ड लूक सोबत येणारी एक आरमदायी बाईक आहे. ह्या बाईक मध्ये १२३.९४ सीसी सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड इंजिन चा वापर केला गेला आहे. हे इंजिन ७५०० आरपीएम वर १० हॉर्स पॉवर वर चालते आणि ५५०० आरपीएम वर ११nm चा टॉरक जनरेट करते. होंडा शाईन ही शांत इंजिन साठी ओळखली जाते.

Colours

Honda shine मध्ये आपल्याला पाच आकर्षक रंग बघायला मिळतात ज्या मध्ये काळा, रेड मेतैलिक, ग्रे, ग्रे मेटेलिक, आणि निळा कलर बघायला मिळतो.

brakes

होंडा शाइन मध्ये ब्रेक्स च कॉम्बिनेशन डिस्क आणि ड्रम ब्रेक्स मध्ये मिळत यात तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही खरेदी करू शकता.

ससपेन्शन

या बाईक मध्ये पुढे टेलिस्कॉपिक आणि मागच्या साइडला डुअल स्प्रिंग ससपेंशन दिले आहे.

हिंदी

होंडा की नई बाईक शाईन सभीको बहुत पसंद आ रही है.अगर आपको भी ऐसी बाईक चाहिए जो लूक मैं भी बहुत अच्छी और मायलेज भी अच्छा हो तो आपके लिये होंडा की शाईन एक बहुत अच्छा विकल्प हैं. १२५ cc पॉवर सेगमेंट मैं ये बहुत अच्छा मायलेज देती है इस मैं दो वेरींयट आते है एक १२५ cc और दुसरा १०० cc

Honda shine mileage

अगर मायलेज की बात करे तो इसका मायलेज बहुत अच्छा है. १२५ cc सेगमेंट मैं दो वेरियंट आते है जिसमे एक का मायलेज ६० किलोमीटर पर लिटर और दुसरे का ६५ किलोमीटर पर लिटर आता है. औंर १०० cc मैं है उसका मायलेज ७० किलोमीटर पर लिटर आता है ऐसे कंपनीका दावा है.

price

अगर प्राइस की बात करे तो १२५ cc सेगमेंट मैं एक की किमत ८०००० और दुसरी की ८४००० है. और १०० cc की किमत ६५००० बताई गयी है. ये किमत एक्स शोरुम है इसका ध्यान रखे

इंजिन

Honda shine १२५ एक कंफर्ट बाईक है और कांफर्ट रायडिंग के लिये जानी जाती है. इसमे १२३.९४ cc सिंगल सिलिंडर, एअर कुल्ड इंजिन का इस्तमाल किया गया है.यह इंजन 7500 आरपीएम पर 10 हॉर्सपावर की ताकत देता है और 5500 आरपीएम पर 11 एनएम का टॉर्क जेनरेट करता है। होंडा शाइन अपने शांत इंजन के लिए जानी जाती है।

colours

होंडा शाइन ब्लैक, रेड मेटैलिक, ग्रे, ग्रे मेटैलिक और ब्लू सहित पांच आकर्षक रंगों में आती है।होंडा शाइन ब्लैक, रेड मेटैलिक, ग्रे, ग्रे मेटैलिक और ब्लू सहित पांच आकर्षक रंगों में आती है।

brakes

होंडा शाइन में ब्रेक कॉम्बिनेशन डिस्क और ड्रम ब्रेक में उपलब्ध हैं जिन्हें आप अपनी पसंद के अनुसार खरीद सकते हैं।

suspension

इस बाइक में टेलिस्कोपिक फ्रंट और रियर साइड डुअल स्प्रिंग सस्पेंशन है

होंडा शाइन में 123.94 cc air-cooled इंजन दिया गया है जो 10.74 PS @ 7500 rpm  की अधिकतम पावर देता है. इसके फ्यूल टैंक की क्षमता 10.5 L है | होंडा शाइन की कीमत Rs 79,800   से लेकर Rs 83,800    (एक्सशोरूम, दिल्ली) है.

Honda shine

Leave a comment