Happy Birthday wishes in marathi | मराठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday wishes for sister in marathi

Happy birthday wishes in marathi : वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा दिवस. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बगत असतो. रोज कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असतोच. मग त्यांना शुभेच्छा ही दिल्या पाहिजेतच ना. शुभेच्छा ही खास असल्या पाहिजेत ज्याने समोरचा माणूस खुश होईल..

Happy Birthday wishes in marathi

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा तुमचा आनंद गगनात न समावा असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”..🎂✨

Happy Birthday wishes in marathi

Happy Birthday wishes in marathi

वाढदिवस येतो,स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….✨🎂

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..✨🎂

व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂✨

आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️😍🎂

Happy Birthday wishes in marathi

Happy Birthday wishes in marathi

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो….🎂😍❤️

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍🎂

Happy Birthday wishes in marathi

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी ❤️😍

शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस, कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍🎂

फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे..🎂❤️

Happy Birthday wishes in marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…😍✨❤️

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा….❤️✨😍

Happy Birthday wishes in marathi

सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….✨❤️

आपला मित्र जेवढा रॉयल आहे तेवढाच तो रियल आहे.आमच्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.✨❤️

केक पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…✨❤️

Happy Birthday wishes in marathi

Happy Birthday in marathi

आपल्या मैत्रीची किंमत नाय आणि किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय.वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा…❤️✨😍

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च विचार, पण तोंडातून नेहमी शिव्यांचा भडिमार. हॅपी बर्थडे मित्रा…❤️

Happy Birthday wishes in marathi

मी मिसाल आहे तर आपला यार बेमिसाल आहे.हॅप्पी बर्थडे भावड्या….❤️😍✨

जो जगतो नेहमी मस्तीत, आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा..✨😍❤️

Happy Birthday wishes in marathi

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️😍

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…❤️✨

Happy Birthday wishes in marathi

दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा ..❤️

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस ….❤️😍

Happy Birthday wishes in marathi

जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा …❤️ ✨😍

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे….😍✨❤️

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…❤️😍✨

Happy Birthday wishes in marathi

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे..✨❤️

तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday….😍🎂

किती भारी आपली जोडी, मी बुद्धिमान तर तू रिकामी खोपडी.वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…✨❤️😍

Happy Birthday wishes in marathi

Marathi birthday wishes

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस…😍❤️✨

जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या भावाचा,वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे…😍✨❤️

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागे पर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..😍✨❤️

Happy Birthday wishes in marathi

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर. हॅप्पी बड्डे…..😍✨❤️

Happy Birthday wishes in marathi

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा.तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा….😍✨❤️

Happy Birthday wishes in marathi

काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……😍✨❤️

दरवर्षी आपण मोठे व्हाल कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️✨😍

Happy Birthday wishes in marathi

आली लहर आणि केला कहर आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️✨😍

Happy Birthday wishes in marathi

आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..😍✨❤️

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो,पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️✨😍

मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे, मित्र तुला हैप्पी बर्थडे……❤️✨😂

Happy Birthday wishes in marathi

बाईकचे मालक, पोरींना फक्त स्माईलवर करणारे, Insta FB वर २४x७ असणारे,भावासारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..😂✨❤️

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा…❤️😂

Happy Birthday wishes in marathi

आयुष्यातील तुझे ध्येय असो Clear, तुला यश मिळो विदाऊट एनि Fear,तुझ्या डोळ्यात कधीही न येवो Tear, हॅपी बर्थडे Dear…😂❤️✨

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..❤️✨

Happy Birthday wishes in marathi

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..महिन्याचे तीस दिवस ..आठवड्याचे सात दिवस..आणि माझा आवडता दिवस,तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …..🎂✨

Heart touching birthday wishes in marathi

Happy Birthday wishes in marathi

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…काही आपल्याला आवडतात,काही आवडत नाही काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि माझ्या मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂💫

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….✨🎂

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान असे मिळवा की,सागर अचंबित व्हावा….इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल..हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना……..❤️✨

Happy Birthday wishes in marathi

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा……❤️✨

सूर्य घेऊन आला उजेड पक्ष्यांनी गायली गाणी, फुलांनी प्रेमाने फुलून सांगितलं शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आला.Happy Birthday……✨🎂

Happy Birthday wishes in marathi

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा….✨🎂💫

सुख, समृद्धी ,समाधान ,दिर्घायुष्य ,आरोग्य आणि सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂✨

माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद व यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे फुलून जावो,त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्याहार्दीक शुभेच्छा…….✨❤️

Happy Birthday wishes in marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..✨💫

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा……🎂✨

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!हीच देवाकडे प्रार्थना आहे.वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा……✨❤️

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..✨🎂

व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂✨

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छ…🎂✨

Birthday wishes in marathi for friend

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,मात्र मी कधीच विसरू शकत नाही,कारण तु एका वर्षाने म्हातारा झालायाची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते.Happy Birthday…❤️😍💫

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो,अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते,त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..❤️✨

आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे आणि तुला happy birthday..❤️✨

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर.हॅप्पी बड्डे❤️😂😘

आली लहर केला कहर,भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…..✨😍🎂

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा…😍✨

वाढदिवस आनंदाचा क्षण असे हा सौख्याचा सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा….❤️

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎂✨

सूर्यासारखी तेजस्वी हो.चंद्रासारखी शीतल हो.फुलासारखी मोहक हो.कुबेरासारखी धनवान हो.माता सरस्वती सारखी विव्दान हो.श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….❤️✨

व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️✨

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा गिफ्ट मध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️😍

आपल्या दोस्तीची किंमत नाही किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा..✨❤️

तु ला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😍✨❤️

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …😍❤️

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे….✨😍❤️

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा। वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।माझा प्रिय मित्र झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या…..✨😍❤️

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन मित्रा आणि वाढदिवसाच्या देखील हार्दिक शुभेच्छा…❤️😍

आजपासून येणारा प्रत्येक दिवस असो शुभ, सर्वजण करो तुमची कदर गर्लफ्रेंड पण तुमची म्हणावी तुम्हाला हॅपी birthday ब्रदर…❤️😍✨

हे अभिवादन सर्व वाढदिवसासाठी आहे, पुढच्या वर्षी मी तुम्हाला नवीन शुभेच्छा बनवीन. अभिनंदन…❤️😍✨

Happy Birthday wishes in marathi

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे…❤️😍✨

वर्षं जातात- आणि ते आपल्यासाठी चमत्कार करतात!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!…..❤️😍✨

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता ह्या वर्षी आपण जेवण करू शकता पण पुढच्या वर्षांत आपले दात खाली येतील…..❤️😍✨

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो, फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️😍

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..!!रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!❤️😍

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….✨❤️

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..😍✨❤️

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️😍

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…❤️✨

दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा ..❤️

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस ….❤️😍

जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा …❤️✨😍

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे….😍✨❤️

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,मात्र मी कधीच विसरू शकत नाही,कारण तु एका वर्षाने म्हातारा झालायाची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते.Happy Birthday…❤️😍💫

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो,अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते,त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..❤️✨

आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे आणि तुला happy birthday..❤️✨

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर.हॅप्पी बड्डे❤️😂😘

आली लहर केला कहर,भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…..✨😍🎂

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा…😍✨

वाढदिवस आनंदाचा क्षण असे हा सौख्याचा सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा….❤️

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎂✨

सूर्यासारखी तेजस्वी हो.चंद्रासारखी शीतल हो.फुलासारखी मोहक हो.कुबेरासारखी धनवान हो.माता सरस्वती सारखी विव्दान हो.श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….❤️✨

व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️✨

मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा गिफ्ट मध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤️😍

आपल्या दोस्तीची किंमत नाही किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा..✨❤️

तु ला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😍✨❤️

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी…😍✨❤️

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …😍❤️

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे….✨😍❤️

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा। वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।माझा प्रिय मित्र झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या…..✨😍❤️

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन मित्रा आणि वाढदिवसाच्या देखील हार्दिक शुभेच्छा…❤️😍

आजपासून येणारा प्रत्येक दिवस असो शुभ, सर्वजण करो तुमची कदर गर्लफ्रेंड पण तुमची म्हणावी तुम्हाला हॅपी birthday ब्रदर…❤️😍✨

हे अभिवादन सर्व वाढदिवसासाठी आहे, पुढच्या वर्षी मी तुम्हाला नवीन शुभेच्छा बनवीन. अभिनंदन…❤️😍✨

Happy Birthday wishes in marathi

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे…❤️😍✨

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..महिन्याचे तीस दिवस ..आठवड्याचे सात दिवस..आणि माझा आवडता दिवस,तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …..🎂✨

Heart touching birthday wishes in marathi

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…काही आपल्याला आवडतात,काही आवडत नाही काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि माझ्या मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂💫

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….✨🎂

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान असे मिळवा की,सागर अचंबित व्हावा….इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल..हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना……..❤️✨

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा……❤️✨

सूर्य घेऊन आला उजेड पक्ष्यांनी गायली गाणी, फुलांनी प्रेमाने फुलून सांगितलं शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आला.Happy Birthday……✨🎂

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा….✨🎂💫

सुख, समृद्धी ,समाधान ,दिर्घायुष्य ,आरोग्य आणि सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂✨

माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद व यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे फुलून जावो,त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्याहार्दीक शुभेच्छा…….✨❤️

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..✨💫

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा……🎂✨

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!हीच देवाकडे प्रार्थना आहे.वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा……✨❤️

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..✨🎂

व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂✨

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छ…🎂✨

Happy birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi

happy birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes for bestfriend in marathi