Good morning quotes marathi | मराठी.

good morning quotes marathi

Good morning quotes marathi : सुखासाठी कधी  हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. नेहमी  तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही.

प्रेरणा

Good morning quotes marathi

 मेहनत इतक्या शांततेने करा की, तुमचं यशच आवाज करेल .

Good morning quotes marathi

हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता.

 हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत. 

गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात.

सुखासाठी कधी  हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या. 

नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.

महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे. महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास, कोण आपल्यासोबत आहे.

आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. 

सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा.  मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील

दुःखाच्या  रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात. 

कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते

पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या  शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.

स्वतःचा विकास करा.  लक्षात ठेवा की, गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. 

चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत. त्यांना वाचावं लागतं.

नेहमी  तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही.

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते. 

संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच….

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका.

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत 

हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे,  नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही – शुभ सकाळ

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो 

कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो 

कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा 

शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही, आपला  दिवस आनंदात जावो – शुभ सकाळ

लोकं नावं ठेवतच राहणार , पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे 

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात

सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरत नाही

माणसाच्या आयुष्यातील संकटं ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे.

ध्येय साध्य करणे  कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही

नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते. 

ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही याला आयुष्य असं म्हणतात. 

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. 

मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे  होय.

आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही…म्हणून प्रयत्न करत राहा.

प्रयत्न सोडू नका, सुरूवात नेहमी कठीणच असते.

 न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं 

भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी 

प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत. यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत

जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.

Good morning quotes in marathi

Marathi Thoughts On Success

Good morning quotes in marathi

जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका.  कारण हा निसर्गाचा नियमच आहे.  ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात. 

Good morning quotes in marathi

इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 

निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात 

रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या  स्वप्नांच्या मागे लागा. 

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. 

तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे. 

जगात काय बोलत आहात, यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे

समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

1

जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!

चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले 

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

Good morning quotes in marathi

Inspirational Quotes On Life

Good morning quotes in marathi

केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही व्यवसाय आहे, चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून व्यवसायच आहे

Good morning quotes in marathi

 खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते

मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे

खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते

 जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 

स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,  स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम 

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे 

माणसाने समोर बघायचं की मागे,  यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु.  काळे 

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या 

हिंमत एव्हढी ठेवा की,  तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

Thoughts

Good morning quotes in marathi

कोणतेही काम मनापासून करा किंवा करूच नका.

Good morning quotes in marathi

जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत काही संपत नाही.

तुमच्यासारखे फक्त तुम्हीच आहात विनाकारण  कुणाशी तुलना करत बसू नका.

तुमच्याजवळ नसलेलं, तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी असे प्रयत्न करा जे तुम्ही याआधी  कधीच केलेले नसतील.

जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाहीत तोपर्यंत ते कुणालाच सांगू नका.

तुमच्या यशाची उंची ही तुमच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर अवलंबून असते.

आताच्या परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत  नसते तर तुम्ही आता घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते.

एखादं काम अर्ध्यावर सोडायच्या आधी एकदा हा विचार करा की मी हे काम सुरू का केलं होतं

प्रत्येक अंतर हा कशाचीतरी सुरुवात असतोच.

यशस्वी लोक जन्माला येत नसतात तर ते स्वतःला यशस्वी बनवतात

 आपण किती समोर आलो आहोत फक्त यासाठीच मागे वळून पहा.

संकटांना घाबरून मागे फिरायचे की धैर्याने त्यांना सामोरे जायचे? निर्णय तुमचा आहे.

साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात ते फक्त हाच विचार करतात की समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

जे तुमचे क्षमतांवर टीका करतात. ते चुकीचे आहेत हे तुम्ही सिद्ध करा.

यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा ते न मिळवण्यासाठी कारणे नाही

सर्वात चांगला नजारा एकाद शिखर चढल्यानंतरच दिसतो.

आपण तेव्हाच हरणार जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडणार

अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं? हे महत्त्वाचं नाही. उठा पुन्हा तयारी करा आणि कधीही हार मानू नका.

जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही.


तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर करा मात्र ते पूर्ण न करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका.

कुठली ही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते.

आनंद हा आपण कोण आहोत? आणि आपल्याकडे काय आहे? यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो.

संग्रह

Good morning quotes in marathi


Good morning quotes in marathi

आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते किती कठीण असू द्या, कधी हार मानू नका या जगात कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही, दुःखही हळूहळू कमी होईल.

तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही.

आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच लक्ष केंद्रित करा.

जर पळून पळून थकला असेल तर चालत राहा पण थांबा तेव्हाच जेव्हा तुमी तुमचे लक्ष्य गाठाल.

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल. मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्गा नक्कीच मिळेल.

जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सॊडतो.

दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून दद्या की मला जे मिळवायचे आहे, ते मी मिळवू शकतो.

भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळू शकतो.

तुमचं प्रत्येक यश हे तुम्ही घेतलेल्या एका छोट्याशा निर्णयाने सुरू होते.

तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरतील फक्त तुमच्यात  ती पूर्ण करण्याची हिंमत आहे.

तुम्हाला जे हवं आहे ते फक्त तुम्हाला एकच व्यक्ती मिळवून देऊ शकतो. फक्त तुम्ही.

संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण  कराव्या लागतात.

जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे, जे  तुम्ही मिळू शकत नाही, असं लोकं म्हणतात.

स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्या जवळ काय नाही आहे. तर हा विचारांची माझ्याजवळ काय आहे.

जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात.

मी अजून मला हवं ते मिळवलं नाही पण कालच्यापेक्षा ‘आज’ थोडा ध्येयाच्या जवळ नक्की गेलो आहे.

जर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही केले तर समोरचा तुम्हाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल.

आपल्याला फक्त एकच गोष्ट होऊ शकते. फक्त आपण.

आयुष्यात अपयशी झालेल्या बहुतांशी लोकांनी त्या वेळी माघार घेतलेली असते ज्यावेळी ते यशाच्या  अगदी जवळ असतात.

Good morning quotes in marathi

माणसाला आयुष्यात कुठली एक गोष्ट करावी लागते. आहे ती परिस्थिती स्वीकारून किंवा आहे ती परिस्थिती बदलण्याची जबाबदारी स्वीकारा.

मराठी सुविचार संग्रह

Good morning quotes in marathi

सिंह हे शिकार करण्याचे स्वप्न पाहत बसत नाही तर ते जातात आणि शिकार करतात.

तुम्ही हरला म्हणजे सर्व संपले असे नाही तर संपेल तेव्हा, जेव्हा तुम्ही माघार घ्याल.

स्वतःला ओळखणे म्हणजे स्वतःला स्वतःमधील माहित नसलेले सामर्थ्य माहिती होणं.

कोणत्याही कामाला सुरुवात आजच करा.कधी कधी उद्याचा अर्थ ‘केव्हाच नाही’ असा पण होतो.

जेव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तेव्हा प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आठवा आणि जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटणार नाही तेव्हा तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना पाठवा.

यशस्वी लोक काम करत राहतात ते चूकाही करतात पण ते कुठलेही काम अर्ध्यावर  सोडत नाही.

भविष्याचा अंदाज लावण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते भविष्य स्वतः तयार करणे.

जेव्हा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे ठरवता. तेव्हा रिकाम्या गोष्टीसाठी वेळ देऊ नका.

बुद्धीने विचार करा मनावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला हवं असेल ते सध्या करा.

हवं असलेलं मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करा किंवा आहात तसेच रहा.

स्वप्न बघून चालत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी झोप पण उडाली पाहिजे.

अपयश मिळेल म्हणून घाबरू नका प्रयत्नांवर विश्वास ठेवा.

येणाऱ्या आव्हानांवर मर्यादा घालू नका तर स्वतःला असणाऱ्या मर्यादांना आव्हान द्या.

कधी कधी प्रयत्न करत असताना तुम्हाला अपयशाची भीती वाटेल पण घाबरू नका तुम्ही जिंकाल किंवा शिकाल.

तुमच्यात असणाऱ्या क्षमतेपेक्षा तुमची ध्येय कधीच कमी असायला नको.

हरीणच्या मतानुसार सिंह कधीच झोपत नाही म्हणून हरीण सदैव सतर्क असते.

तुम्ही जिथे असाल तिथून सुरुवात करा. तुमच्या जवळ जे असेल त्याचा वापर करा आणि ते करा जे  तुम्हाला जमतं.

जास्त विचार करत बसलं की कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. 

पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेलं धडे जास्त लवकर समजतात. 

जेवढ्या उंच शिखरावर पोहचाल तेवढे सोबती कमी होतील. 

लहान तळ्यासारखे गोड रहा, जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पितात.

निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात.

जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोकं साथ देतात तर वाईट लोकं अनुभव देतात. 

Good morning quotes in marathi

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात. 

 मनाला स्पर्श करणारे

Good morning quotes in marathi

फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात. 

Good morning quotes in marathi

दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. 

काही लोकं आनंद मिळेल ते काम करतात तर काही लोकं मिळेल त्या कामात आनंद शोधतात.

स्तुती ऐकायची असेल तर संकटाला हरवाव लागेलच. 

काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परीस्थितीमधून जावंच लागते. 

अनेकवेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जाते. 

नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. 

मोठमोठ्या गोष्टी करणारे लोकं मोठे नसतात, तर छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. 

प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत रहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. 

जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपनातील दिवस खूप वाईट असतात. 

जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं, कोण दुर्लक्ष करत तर कोण सावरण्यासाठी येतं. 

माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. 

काय चुकलं हे शोधाणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात.

 स्वतः कमावलेल्या पैश्यांनी फक्त गरजा पूर्ण होतात शौक नाही. 

कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. 

कुणालाच कमी समजू नका, ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो. 

जी लोकं सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून सावध रहा. 

लोकं आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात. 

नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्यासुद्धा ते नको असेल.

प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा, आयुष्य खुप आनंदात जाईल. 

इतरांठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका. 

अश्या लोकांना शोधा, जे तुमच्यासोबत वेळ घालावण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. 

“मी आहे ना, नको काळजी करू” असं म्हणणारी एक तरी व्यक्ती आयुष्यात असावी. 

विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात. 

आयुष्यात वेळेला महत्त्व द्या, आणि तुम्हाला महत्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका. 

शांत

Good morning quotes in marathi

Good morning quotes in marathi

कडू असणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जीभीची आहे जीला फक्त गोडच आवडते.

Good morning quotes in marathi

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. 

वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं.

चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो.

आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्वाचे असते. 

जीवनात कितीही वाईट प्रसंग येउद्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. 

एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळते.

वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो.
 

दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचामाणूस करता येईल. 

ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि सय्यम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. 

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. 

कधीच कुणाला बेकाम समजू नये कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून दोन वेळा बरोबर वेळ दाखवते. 

केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात. 

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. 

खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते. 

सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला. 

स्वतः कमावलेल्या पैश्यानी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शौक आपोआप कमी होतील.

भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते तर माणुसकीने माणसाला जिंकता येते.

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

 मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.

 शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.

यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते.

 आयुष्य हा खूप अवघड खेळ आहे. तुम्हाला ते माणुसकीच्या जन्मसिद्ध हक्कानेच जिंकता येईल.

 तुमच्या सहभागा शिवाय तुम्ही यशस्वी होणार नाही.आणि तुमच्या सहभागा सोबत तुम्ही कधी अपयशी होणार नाही.

गर्व

Good morning quotes in marathi

Good morning quotes in marathi

यशाचे रहस्य काय? योग्य निर्णय घेणे.योग्य निर्णय कशे घ्यावे?? अनुभवाने.अनुभव कशे घावे?? चुकीचे निर्णय घेऊन.

Good morning quotes in marathi

 एखाद्याच्या ढगात इंद्रधनुष्य होण्याचा प्रयत्न करा.

 

ज्या क्षणी आपल्याला उडता येईल यावर शंका येईल, त्या क्षणापासून आपण ते करण्यास सक्षम आहात म्हणूनच थांबेल.

 विचार करा आणि आश्चर्यचकित व्हा. आश्चर्यचकित व्हा आणि विचार करा.

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही.

 शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.

 एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे.

 कठीण परिस्तिथी मध्ये देखील. ध्येयाला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.

 आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.

 फायदा कमण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही.

 तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.

 कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही, स्वतः वरचा विश्वास ढळू देऊ नका.

 मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतील.

 

चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.

तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी, तुम्हाला एका मानाने ध्येया कडे समर्पित असायला हवे.

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.

 जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

 भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

 मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्याना छोटा समजत नाही.

स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत, तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.

तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे. पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायच असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच.

स्तुती 

Good morning quotes in marathi

Good morning quotes in marathi

 ज्यांना स्वप्न पाहायची असतात त्यांना रात्र मोठी हवी असते ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो.

इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.

मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा. विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.

 आपण आपल्या शासकांना बदलू शकत नाही, पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो.

 जर तुमचे निर्धार पक्के असतील आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.

 कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.

 आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

दैव नावाची कोणतीही गोष्ठ नाही आपल्याला जबरद्स्तीने काही करावयास भाग पाडील अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही.

 धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

 स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे.

 जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही,त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे.

 

सामर्थ्य म्हणजे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे. प्रेम म्हणजे जीवन, शत्रुत्व म्हणजे मृत्यू.

 आयुष्यात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दावर नियंत्रण पाहिजे.

जगातील सर्वात सुदंर जोडी तुम्हाला माहिती आहे का अश्रू आणि हास्य कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही पण ते जेव्हा दिसतात तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.

आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.

 टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो, असते ते फक्त काम आणि काम.

Good morning msg in marathi

Related posts:

marathi shayri

Marathi shayri

Motivational quotes in marathi.

Motivational quotes in marathi

suvichar in marathi

Marathi suvichar

Leave a comment