Birthday wishes in marathi for friend | मित्रा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for best friend in marathi

Birthday wishes in marathi for friend : मित्र म्हणजे काळजाचा तुकडा मित्र म्हणजे जीव. मित्रा शिवाय आयुष्य म्हणजे साखरे शिवाय चहा. मित्राचा वाढदिवस म्हंटल्यावर पहिली आठवते ती पार्टी त्या शिवाय मज्जाच नाही. रात्री १२ वाजता शुभेच्छा दिल्या तर मित्र अजून खुश होतो त्यात पार्टी द्यायची शक्यता वाढते म्हणून त्याला अश्या शुभेच्छा द्या की तो पार्टी साठी नाही बोललाच नाही पाहिजे.

Birthday wishes for friend

best friend birthday wishes in marathi

१) एक म्हणजे आपण किती चांगले आहात,एक म्हणजे आपण किती गोड आहात,एक म्हणजे आपण किती खरे आहात,आणि एक आम्ही आहोत,खोटे बोलतच आहोत.हैप्पी बर्थडे..😂❤️

Birthday wishes in marathi for friend

२) माझा प्रिय मित्र,तुझ्यासारखा मित्र लाखात मिळतो,आणि कोटींमध्ये,तुला माझ्यासारखा मित्र मिळतो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..❤️😂

३) तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,मात्र मी कधीच विसरू शकत नाही,कारण तु एका वर्षाने म्हातारा झालायाची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते.Happy Birthday…❤️😍💫

Birthday wishes in marathi for friend

४) तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो,अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते,त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..❤️✨

५) आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे आणि तुला happy birthday..❤️✨

६) आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर.हॅप्पी बड्डे❤️😂😘

७) आली लहर केला कहर,भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…..✨😍🎂

Birthday wishes in marathi for friend

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा…😍✨

वाढदिवस आनंदाचा क्षण असे हा सौख्याचा सुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा….❤️

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️🎂✨

सूर्यासारखी तेजस्वी हो.चंद्रासारखी शीतल हो.फुलासारखी मोहक हो.कुबेरासारखी धनवान हो.माता सरस्वती सारखी विव्दान हो.श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….❤️✨

Birthday wishes in marathi for friend

व्हावास तू शतायुषी,व्हावास तू दीर्घायुषी,ही एकच माझी इच्छा,तुझ्या भावी जीवनासाठी.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️✨

आपल्या दोस्तीची किंमत नाही किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा..✨❤️

तु ला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.😍✨❤️

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी…😍✨❤️

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …😍❤️

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे….✨😍❤️

Birthday wishes in marathi for friend

आईची इच्छा होती की मुलगा व्हावा। वडिलांची इच्छा होती की मुलगी व्हावी।माझा प्रिय मित्र झाला आणि दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्या…..✨😍❤️

अजून एक वर्ष जिवंत राहिल्याबद्दल अभिनंदन मित्रा आणि वाढदिवसाच्या देखील हार्दिक शुभेच्छा…❤️😍

आजपासून येणारा प्रत्येक दिवस असो शुभ, सर्वजण करो तुमची कदर गर्लफ्रेंड पण तुमची म्हणावी तुम्हाला हॅपी birthday ब्रदर…❤️😍✨

हे अभिवादन सर्व वाढदिवसासाठी आहे, पुढच्या वर्षी मी तुम्हाला नवीन शुभेच्छा बनवीन. अभिनंदन…❤️😍✨

Birthday wishes in marathi for friend

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे…❤️😍✨

वर्षं जातात- आणि ते आपल्यासाठी चमत्कार करतात!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!…..❤️😍✨

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आता ह्या वर्षी आपण जेवण करू शकता पण पुढच्या वर्षांत आपले दात खाली येतील…..❤️😍✨

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो, फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️😍

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..!!रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!❤️😍

Birthday wishes in marathi for friend

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….✨❤️

कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…..😍✨❤️

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi for friend

जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या भावाचा,वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे…😍✨❤️

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागे पर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..😍✨❤️

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर. हॅप्पी बड्डे…..😍✨❤️

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा.तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा….😍✨❤️

Birthday wishes in marathi for friend

काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……😍✨❤️

दरवर्षी आपण मोठे व्हाल कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️✨😍

आली लहर आणि केला कहर आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️✨😍

आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..😍✨❤️

Birthday wishes in marathi for friend

मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे, मित्र तुला हैप्पी बर्थडे……❤️✨😂

बाईकचे मालक, पोरींना फक्त स्माईलवर करणारे, Insta FB वर २४x७ असणारे,भावासारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..😂✨❤️

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा…❤️😂

आयुष्यातील तुझे ध्येय असो Clear, तुला यश मिळो विदाऊट एनि Fear,तुझ्या डोळ्यात कधीही न येवो Tear, हॅपी बर्थडे Dear…😂❤️✨

Birthday wishes in marathi for friend

किती भारी आपली जोडी, मी बुद्धिमान तर तू रिकामी खोपडी.वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…✨❤️😍

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस…😍❤️✨

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस…✨❤️😍

Birthday wishes in marathi for friend

आपला मित्र जेवढा रॉयल आहे तेवढाच तो रियल आहे.आमच्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.✨❤️ केक पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…✨❤️

आपल्या मैत्रीची किंमत नाय आणि किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय.वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा…❤️✨😍

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi for friend

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च विचार, पण तोंडातून नेहमी शिव्यांचा भडिमार. हॅपी बर्थडे मित्रा…❤️

मी मिसाल आहे तर आपला यार बेमिसाल आहे.हॅप्पी बर्थडे भावड्या….❤️😍✨

जो जगतो नेहमी मस्तीत, आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा..✨😍❤️

Birthday wishes in marathi for friend

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️😍

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…❤️✨

दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा ..❤️

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस ….❤️😍

Birthday wishes in marathi for friend

जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा …❤️✨😍

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे….😍✨❤️

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…❤️😍✨

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे..✨❤️

तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday….😍🎂

Friend birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi for friend

आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️😍🎂

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो….🎂😍❤️

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍🎂

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी ❤️😍

शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस, कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍

Birthday wishes in marathi for friend

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍🎂

फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे..🎂❤️

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…😍✨❤️

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा….❤️✨😍 सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा तुमचा आनंद गगनात न समावा. असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो. तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”..🎂✨

वाढदिवस येतो,स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो .नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो .वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….✨🎂

Birthday wishes in marathi for friend

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..✨🎂

आपल्या मैत्रीची किंमत नाय आणि किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय.वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा…❤️✨😍

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च विचार, पण तोंडातून नेहमी शिव्यांचा भडिमार. हॅपी बर्थडे मित्रा…❤️

मी मिसाल आहे तर आपला यार बेमिसाल आहे.हॅप्पी बर्थडे भावड्या….❤️😍✨

Birthday wishes in marathi for friend

जो जगतो नेहमी मस्तीत, आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा..✨😍❤️

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत, आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी . या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️😍

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…❤️✨

दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा ..❤️

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस ….❤️😍

Birthday wishes in marathi for friend

जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा …❤️✨😍

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे….😍✨❤️

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…❤️😍✨

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन. गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे..✨❤️

तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday….😍🎂

किती भारी आपली जोडी, मी बुद्धिमान तर तू रिकामी खोपडी.वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…✨❤️😍

Heart touching happy birthday wishes in marathi

Happy birthday in marathi

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…काही आपल्याला आवडतात,काही आवडत नाही, काही कधीच लक्षात न राहणारे.आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि माझ्या मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂💫

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….✨🎂

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……✨🎂

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा. ज्ञान असे मिळवा की,सागर अचंबित व्हावा….इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल..हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना……..❤️✨

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा……❤️✨

सूर्य घेऊन आला उजेड पक्ष्यांनी गायली गाणी, फुलांनी प्रेमाने फुलून सांगितलं शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आला.Happy Birthday……✨🎂

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा….✨🎂💫

सुख, समृद्धी ,समाधान ,दिर्घायुष्य ,आरोग्य आणि सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂✨

माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद व यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे फुलून जावो.त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्याहार्दीक शुभेच्छा…….✨❤️

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..✨💫

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी. !मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी. !तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा……🎂✨

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.!हीच देवाकडे प्रार्थना आहे.वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा……✨❤️

Happy Birthday wishes for sister

Happy birthday in marathi

आनंदाने जावो प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र सुंदर असो,जेथे हि पडतील तुमची पावले तेथे फुलांचा पाऊस पडो हॅप्पी बर्थडे…✨😍

प्रत्येक क्षण ओठांवर हसू राहो,प्रत्येक दु:खापासून तु अनभिज्ञ राहो,ज्यांच्या बरोबर तुझा सहवास असेल ती व्यक्ती नेहमी सोबत तुझ्या आनंदी असाव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई..😍✨

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमचं आयुष्य आभाळभर वाढत जावो,तुमची यश, किर्ती सातासमुद्रापार जावो. वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा सिस्टर…✨😍

माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,हे दोन शब्दात कसं सांगू,आज तुझा वाढदिवस साजरा कर,माझ्या प्रार्थनेने तू सदैव आनंदी राहो.हॅपी बर्थडे ताई….✨😍

आकाशात असतील हजार तारे पण चंद्रासारखा कोणीच नाही,लोकांकडे असतील अनेक जवळचे पण ताई तुझ्यासारखं कोणीच नाही.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई….😍✨

आईची लाडकी आणि पप्पांची परी आहेस तु, माझ्यावर प्रेमाचा सतत वर्षाव करणाऱ्या सरी आहेस तु तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

सूर्य प्रकाश घेऊन आला आणि चिमन्यां गाणे गायल्या फुलांनी हसून तुम्हाला वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या हॅप्पी बर्थडे ताई…❤️✨

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली.. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..❤️✨

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको..❤️

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…❤️✨

प्यारी बहना… लाखों में मिलती है तुझ जैसी बहन,और करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…✨❤️

अरे देवा, माझ्या प्रार्थनेचा इतका प्रभाव असू दे,माझ्या बहिणीचे जीवन सदैव आनंदाने भरले असू दे.वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय बहिणीस…❤️✨

ताई

तुझे तारे सदैव बुलंद राहू दे.तुझे सर्व आशीर्वाद माझ्यावर असू दे, हीच माझी प्रार्थना.तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई…✨❤️

आईने जन्म दिला, ताईने घास भरवला,सोबत नसताना आई, ताई तू तिच्या कर्तव्याचा भार उचलला.अशा माझ्या लाडक्या जिवलग ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा..❤️✨

वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर,बहिणी, मी तुला कोणती भेट देऊ फक्त स्वीकार,तुझ्यावर लाखो लाख प्रेम माझे सिस्टरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…✨❤️

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,हीच माझी इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️✨

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…✨❤️😍

माझ्या लाडक्या बहिणीला आणखी एक वर्ष जीवंत राहल्याबद्दल शुभेच्छा हॅप्पी बर्थडे सिस्टर…😍❤️

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश आणि कीर्ती वाढत जावो.सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा….❤️😍✨

रक्ताने जरी आम्ही बहिणी असलो तरी मनाने फक्त आणि फक्त एकमेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत…✨😍❤️

जीवनात आनंदाचे सुख सदैव शोभत राहो,तुझा प्रत्येक क्षण सुंदर जावो,आयुष्यातील प्रत्येक क्षण असा आनंदी जावो की तुमचा आनंदही तुमचा फॅन बनो.. हॅपी बर्थडे सिस्टर….❤️😍

प्रत्येक दिशा जगण्याची उमेद देवो आपणास प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस आनंद देवो आपणास उजाळणारी पहाट आणि उगवणार सूर्य दररोज फ्रेश आणि तरोताजा अनुभव देवो आपणास..आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…😍❤️✨

हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते,जे हजार नाते विरोधात असतांना सुद्धासोबत असते ते म्हणजे बहीण हॅपी बर्थडे दीदी….✨❤️

Related Posts

Heart touching birthday wishes In marathi

Birthday wishes for wife in marathi

Birthday wishes for husband in marathi

Leave a comment