Birthday wishes in marathi | मराठीमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday wishes in marathi

Birthday wishes in marathi: वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस. रोज कोणाचा ना कोणाचा वाढदिवस असतोच . त्यात मोठा प्रश्न त्यांना शुभे्छा देणे त्याच त्याच शुभेच्छा देण्यात काय मज्जा. काहीतरी नवीन शुभेच्छा पाहिजेत त्यासाठीच तुमच्यासाठी मी काही वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलोय नक्की वाचा.

Birthday wishes in marathi

तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा तुमचा आनंद गगनात न समावा असंच सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”..🎂✨

Birthday wishes in marathi

वाढदिवस येतो,स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….✨🎂

तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..✨🎂

Birthday wishes in marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🎂✨

“तुमच्या नवनविन स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…🎂✨

वाढदिवस आनंदाचा क्षण असे हा सौख्याचासुख शांती जीवनात नांदो वर्षाव पडो शुभेच्छांचा…🎂✨

Birthday wishes in marathi

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,निसर्गरम्य ही फूले तुमच्या आयुष्यात गंध भरो,तुम्हाला सुख आणि समृद्धि लाभो,वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छ…🎂✨

Birthday wishes in marathi

Marathi birthday wishes

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा….✨🎂💫

Birthday wishes in marathi

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य आणि सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂✨

माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच माझी इच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…….✨❤️

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..✨💫

Birthday wishes in marathi

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी ! मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा ! वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा……🎂✨

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा……✨❤️

Happy Birthday in marathi

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..❤️✨

Birthday wishes in marathi

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस .. महिन्याचे तीस दिवस .. आठवड्याचे सात दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …..🎂✨

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात… काही आपल्याला आवडतात, काही आवडत नाही काही कधीच लक्षात न राहणारे…. आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात… आणि माझ्या मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂💫

Birthday wishes in marathi

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….✨🎂

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट . स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो . तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

Birthday wishes in marathi

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा…. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल.. हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना……..❤️✨

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा… ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा……❤️✨

सूर्य घेऊन आला उजेड पक्ष्यांनी गायली गाणी, फुलांनी प्रेमाने फुलून सांगितलं शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आला. Happy Birthday……✨🎂

Happy Birthday wishes in marathi

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨💞

आपणास रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची श्रीमंती, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी माझी प्रार्थना! आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!…..🎂✨

Birthday wishes in marathi

आकाशी झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की घारीला प्रश्न पडावा ?, ज्ञानाची प्राप्ती अशी करा की, सागर अचंबित व्हावा…. इतके यशस्वी व्हा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबाणाने धेय्याचे आकाश भेदून यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही सर्व दिशांना पसरवाल… हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभेच्छा….✨🎂

Birthday wishes in marathi for brother

Love birthday wishes in marathi

भरपूर मित्र आयुष्यात येतात आणि जातात , पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे “कट्टर मित्र” असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजून घेत नाही, मी खूप भाग्यवान आहे कारण तुझ्यासारखा दोस्त माझ्या जीवनात आहेत… उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा…..✨🎂

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे दोस्त…..✨💞

Birthday wishes in marathi

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे. तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे. तुला आनंद आणि उत्तम यश प्राप्त होवो हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा….❤️✨ .

आपल्या मैत्रीचं नातं काही खास आहे तू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहेस तुझ्या वाढदिवशी मी तुला एक खास भेट पाठवत आहे, कारण तुझा हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा.✨🎂

Birthday wishes in marathi

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.. अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा दोस्त…..🎂✨

देवानेही तो दिवस साजरा केला असावा ज्या दिवशी त्यानी स्वतःच्या हातांनी तुम्हाला बनवले असेल, त्यालाही अश्रू अनावर झाले असतील… ज्या दिवशी तुम्हाला पृथ्वीवर पाठवून, त्याने स्वतःला एकटं सापडलं असेल… वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा…..✨❤️

Birthday wishes in marathi

उगवता सुरज तुम्हाला आशीर्वाद देवो, उमलत्या फुलांचा सुगंध देवो, आम्ही काय देणार तुम्हाला, देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो! वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा….✨❤️

जिवाभावाच्या मित्राला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. Happy birthday Friend……🎂✨

Birthday wishes in marathi

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो. हैप्पी बर्थडे मित्रा…..🎂✨

Birthday wishes in marathi

Marathi happy birthday wishes

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ….😍✨💫

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा…….✨💫💫😍

Birthday wishes in marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा! ….💖✨💫😍

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो. एक नवीन स्वप्न घेऊन येतो. जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो….✨💫😍

नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो. तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!💖✨💫😍

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे….. तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे….. मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂 🎁 🎉

Birthday wishes in marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!!💖✨💫

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !🎂✨💫

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य निभावलंस हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना हॅपी बर्थडे छोट्या भावा✨💫🎂

Happy Birthday wishes in marathi

जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या भावाचा,वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे…😍✨❤️

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागे पर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..😍✨❤️

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर. हॅप्पी बड्डे…..😍✨❤️

Birthday wishes in marathi

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा.तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा….😍✨❤️

काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……😍✨❤️

Birthday wishes in marathi

दरवर्षी आपण मोठे व्हाल कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️✨😍

आली लहर आणि केला कहर आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️✨😍

आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..😍✨❤️

Birthday wishes in marathi

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो,पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️✨😍

मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे, मित्र तुला हैप्पी बर्थडे……❤️✨😂

बाईकचे मालक, पोरींना फक्त स्माईलवर करणारे, Insta FB वर २४x७ असणारे,भावासारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..😂✨❤️

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा…❤️😂

आयुष्यातील तुझे ध्येय असो Clear, तुला यश मिळो विदाऊट एनि Fear,तुझ्या डोळ्यात कधीही न येवो Tear, हॅपी बर्थडे Dear…😂❤️✨

Birthday wishes for Bestfriend

Birthday wishes in marathi

किती भारी आपली जोडी, मी बुद्धिमान तर तू रिकामी खोपडी.वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…✨❤️😍

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस…😍❤️✨

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस…✨❤️😍

Birthday wishes in marathi

आपला मित्र जेवढा रॉयल आहे तेवढाच तो रियल आहे.आमच्या जिगरी भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.✨❤️

केक पेक्षा हजार पटीने गोड असणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…✨❤️

आपल्या मैत्रीची किंमत नाय आणि किंमत करायला कोणाच्यात एवढी हिंमत नाय.वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा…❤️✨😍

Birthday wishes in marathi for friend

ज्याची आहे साधी राहणी आणि उच्च विचार, पण तोंडातून नेहमी शिव्यांचा भडिमार. हॅपी बर्थडे मित्रा…❤️

मी मिसाल आहे तर आपला यार बेमिसाल आहे.हॅप्पी बर्थडे भावड्या….❤️😍✨

जो जगतो नेहमी मस्तीत, आणि ज्याचा दरारा आख्या वस्तीत अशा आपल्या भावाला वाढदिवसाच्या ट्रकभर शुभेच्छा..✨😍❤️

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..❤️😍

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…❤️✨

Birthday wishes for sister in marathi

दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा ..❤️

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस ….❤️😍

जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा …❤️✨😍

Birthday wishes in marathi

प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे….😍✨❤️

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…❤️😍✨

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे..✨❤️

तुझा वाढदिवस आहे खास कारण तू आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास Happy Birthday….😍🎂

Friend birthday wishes in marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो.वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️😍🎂

हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो….🎂😍❤️

तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍🎂

व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी ❤️😍

शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस, कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️😍🎂

फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे..🎂❤️

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…😍✨❤️

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा….❤️✨😍

सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा….✨🎂💫

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य आणि सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂✨

माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच माझी इच्छा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…….✨❤️

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..✨💫

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी ! मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा ! वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा……🎂✨

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा……✨❤️

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,मित्रा मी तुझ्यासाठी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस…😍❤️✨

जल्लोश आहे गावाचा कारण, वाढदिवस आहे आमच्या भावाचा,वाढदिवसा निमित्त हार्दीक शुभेच्छा. हॅपी बर्थडे…😍✨❤️

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागे पर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..😍✨❤️

आली लहर केला कहर भावाच्या बड्डेला गल्ली सगळी हजर,भाव राहीला बाजूला आणि केकवर सगळ्यांची नजर. हॅप्पी बड्डे…..😍✨❤️

आली लहर केला कहर, भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल तुला खूप-खूप शुभेच्छा.तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा….😍✨❤️

काय करणार जास्त इंग्लिश मला येत नाही नाहीतर चार पाच पानाचे स्टेटस ठेवले असते पण आत्ता मराठी मध्ये प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……😍✨❤️

दरवर्षी आपण मोठे व्हाल कौतुक करावे की सहानुभूती दाखवावी हे मला माहित नाही परंतु तरीही आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…❤️✨😍

आली लहर आणि केला कहर आमच्या भाऊच्या बर्थ डेला अक्ख गाव हजर आमच्या काळजाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा….😍✨❤️

माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या अतिसभ्य मित्राला प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….❤️✨😍

आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..😍✨❤️

मी तुम्हाला पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो,पण माझ्याकडून भेटवस्तूची अपेक्षा करू नका.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…❤️✨😍

मला आवडतो सकाळी सकाळी चहा बरोबर गुडडे, मित्र तुला हैप्पी बर्थडे……❤️✨😂

बाईकचे मालक, पोरींना फक्त स्माईलवर करणारे, Insta FB वर २४x७ असणारे,भावासारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा…..😂✨❤️

दिसायला हिरो, आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय,हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा…❤️😂

आयुष्यातील तुझे ध्येय असो Clear, तुला यश मिळो विदाऊट एनि Fear,तुझ्या डोळ्यात कधीही न येवो Tear, हॅपी बर्थडे Dear…😂❤️✨

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..❤️✨

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..महिन्याचे तीस दिवस ..आठवड्याचे सात दिवस..आणि माझा आवडता दिवस,तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा …..🎂✨

Heart touching birthday wishes in marathi

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…काही आपल्याला आवडतात,काही आवडत नाही काही कधीच लक्षात न राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…आणि माझ्या मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂💫

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….✨🎂

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान असे मिळवा की,सागर अचंबित व्हावा….इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा कर्तुत्वच्या अग्निबावाने धेय्याचे गगन भेदून यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल..हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना……..❤️✨

नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा…ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा……❤️✨

सूर्य घेऊन आला उजेड पक्ष्यांनी गायली गाणी, फुलांनी प्रेमाने फुलून सांगितलं शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस आला.Happy Birthday……✨🎂

संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा….✨🎂💫

सुख, समृद्धी ,समाधान ,दिर्घायुष्य ,आरोग्य आणि सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……🎂✨

माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂

तुला तुझ्या आयुष्यात सुख,आनंद व यश लाभो,तुझे जीवन हे उमलत्या कळीसारखे फुलून जावो,त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्याहार्दीक शुभेच्छा…….✨❤️

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…..✨💫

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा……🎂✨

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!हीच देवाकडे प्रार्थना आहे.वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा……✨❤️

Birthday wishes in marathi Happy birthday wishes in marathi Marathi birthday wishes

Related posts

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes in marathi for friend

Birthday wishes for wife in marathi

Birthday wishes for wife in marathi

Birthday wishes for husband in marathi

Leave a comment