Birthday wishes for best friend in marathi | खास मित्र/मैत्रिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for bestfriend in marathi : वाढदिवस म्हटला की आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस असतो मग तो आपला असो वा आपल्या जवळच्या खास व्यक्तीचा, त्यात आपल्या खास मित्राचा किंवा मैत्रिणीचा असेल तर अजूनच खास दिवस. भेटवस्तू काय द्यायची हा मोठा प्रश्न असतोच, मित्र पार्टी देईल या आशेवर सर्वच असतो. जर पार्टी साठी त्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी त्याला खुश केलच पाहिजे.मग ते करणार कस तर त्याला/तिला उत्तम अश्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन. त्यासाठी तुम्हाला तश्या शुभेच्या मिळणार कुठे. त्यासाठी खाली वाचा

Birthday wishes in marathi

Birthday wishes for best friend in marathi

० ” वाढदिसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा….✨🎂🎇”

० ” दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास ….✨🎂”

Friendship quotes in marathi

० “जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मित्राचा….✨🎂 ”

० ” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमचं आयुष्य खूप सुंदर जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ……..✨🎂”

० ” व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही एकच माझी ईच्छा तुझ्या भावी जीवनासाठी ……..✨🎂”

० फुलांनी अमृत पेय पाठवले, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठवला आहे……..✨🎂 Friend birthday wishes

० शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो विजयाची ललकार तुमची दाही दिशा गुंजत राहो वाढदिवस आपला असाचmआनंदात जावो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….✨🎂

० तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो…….✨🎂❤️

० संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा……..✨🎂💫

० तुमचे प्रत्येक स्वप्न साकार होवो, तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद सुख समृध्दी मिळो आपणास उदंड व निरोगी आयुष लाभो ………✨🎂💫

० जिवाभावाच्या मित्राला त्याच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ……..✨🎂💫

० तुमच्या जीवनामध्ये प्रेम आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…….. ✨🎂💫

० जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा……✨🎂💫

Birthday wishes for best friend in marathi

० सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचे सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना …….✨🎂💫 Birthday wishes for bestfriend in marathi

Birthday wishes for best friend in marathi

Birthday wishes for friend

० आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बाहेर येऊ दे तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी येऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे……..✨🎂💫

Birthday wishes for best friend in marathi

० नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुनित व्हावा……✨🎂💫

० माझ्याकडुन आणि माझ्या परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या……✨🎂💫

० नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असच फुलावं वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…….✨🎂💫

० आकाशात लाखो तारे दिसतात परंतु सूर्यासारखे तेजस्वी कोणीही नाही जगात लाखो चेहरे दिसतात परंतु तुझ्यासारखा सुंदर कोणीही नाही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…….✨🎂💫

० नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो वाढदवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा……..✨🎂💫

० तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुझ्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि एकंदरीत तुझ्या आयुष्याचं एक अनमोल आदर्श बनावं तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……✨🎂💫

० नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी नव्या वैभवानी आनंद शतगुणीत व्हावा…..✨🎂💫

 birthday wishes in marathi

० वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..✨🎂💫

० तुमची सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……✨🎂💫

० सूर्यासारखी तेजस्वी हो चंद्रा सारखी शीतल हो फुलासारखी मोहक हो कुबरासारखी धनवान हो माता स्वरस्वती सारखी विद्वान हो श्रीगणेशाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यशस्वी हो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……✨🎂💫

०तुमच्या नवनवीन स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…..✨🎂🎂 Birthday wishes for girl bestfriend

० काही मित्र येतात आणि जातात, मात्र जे मनात घर करून असतात, ते शेवटपर्यंत साथ देतात, अशा माझ्या जिवलग मित्राला, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा✨🎂💕

० मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️✨😍

birthday wishes in marathi

० माझ्या मित्राच्या जिवनात कधीही दुःख येऊ नये, सदैव हसत खेळत सुख आणि आंनद जीवनात नांदो. ह्याच माझ्याकडून, या दिनी माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!✨❤️😘

० मैत्री संबंध जपत भावासारखी पाठराखण करणारा माझा सखा, सोबती, विश्वासू, प्रेमळ, फक्त सुखात नाही तर माझ्या प्रत्येक अडचणीचा भागीदार, अशा माझ्या प्रेमळ, जिवलग मित्राला व माझ्या सख्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!❤️✨❣️😘

० वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो, आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो ! प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.❤️✨🎂💫 Birthday wishes marathi

०. संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💫✨❤️

० माझ्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच माझी इच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ❤️✨💫

० शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा😍🎇✨

० तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं, तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो! हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.✨❤️💫

Marathi birthday wishes for Bestfriend

० तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..हीच मनस्वी शुभकामना.वाढदिवसाच्या हार्दिकशुभेच्छा.💫🎂✨

० वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस .. महिन्याचे तीस दिवस .. आठवड्याचे सात दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !! जन्मदिवसाच्या खूपसाऱ्या शुभेच्छा .✨💫

birthday wishes in marathi

० आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात… काही आपल्याला आवडतात, काही आवडत नाही काही कधीच लक्षात न राहणारे…. आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात… आणि माझ्या मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.✨🎂💫

० सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा✨🎂💫

० झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान असे मिळवा की, सागर अचंबित व्हावा…. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावाकर्तुत्वच्या अग्निबावाने धे य्याचे गगन भेदून यशाचालक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल.. हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना.✨🎂💫

Birthday wishes for bestfriend in marathi

० प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.✨🎂💫

० आपणास रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची श्रीमंती,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी माझी प्रार्थना! आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!✨🎂💫

० माझ्या यशामागील कारण, आणि आनंदमागील आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!❤️✨🎂 Marathi birthday wishes

० नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.❤️✨💫

० सूर्याने प्रकाश आणला पक्ष्यांनी गाणे गायले, फुलांनी सुगंध पसरवला आणि हसून म्हणाले, लाडक्या भावाचा वाढदिवस आला. भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️✨💫

 birthday wishes in marathi

० हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.💫🎂✨

० मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️✨

०. वाढदिवसचा हा दिवस पुन्हा पुन्हा येवो, प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देवो, आणि आमच्या हृदयातुन प्रार्थना करतो तुम्ही हजारो वर्षे जगो. भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨💫

Birthday wishes for bestfriend in marathi

० नाही फरक पड़त जरी विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार, कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ जोरदार वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा.🎇😍❤️✨

० नूर मध्ये तू नूर कोहिनूर आहेस, आनंदाचा भास आहेस, तू माझा प्रिय भाऊ आहेस. भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!✨🎂💫

० उगवता सुरज तुम्हाला आशीर्वाद देवो, उमलत्या फुलांचा सुगंध देवो, आम्ही काय देणार तुम्हाला, देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो! वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.✨✨

 wishes in marathi

०. नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨🎂💫

Marathi birthday wishes

आणखी पोस्ट पाहा

Heart touching birthday wishes in marathi

Birthday wishes for best friend in marathi

खास मित्र/मैत्रिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा